scorecardresearch

Page 15 of चीन News

Marco Rubio Malaysia visit, China Foreign Minister Wang Yi, US China relations 2024, Russia Ukraine conflict diplomacy, ASEAN security summit,
मार्क रुबिओ-वँग यी यांची भेट

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांची मलेशिया येथे शुक्रवारी भेट घेतली.

china largest dam in Tibet a potential ‘water bomb’ for India
चीनमधील सर्वात मोठे धरण भारतासाठी ठरू शकते ‘वॉटर बॉम्ब’? याचा धोका काय? प्रीमियम स्टोरी

China mega dam Arunachal Pradesh ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूटच्या २०२० च्या अहवालात इशारा देण्यात आला आहे की, तिबेटमध्ये उगम…

India-China security, Pakistan-China military ties,
चीन, पाकिस्तान, बांगलादेशची युती घातक; देशाचे स्थैर्य, सुरक्षेला धोका असल्याचा संरक्षण दलप्रमुखांचा इशारा

‘चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील समान हेतूंची शक्यता पाहता त्याचा भारताच्या स्थैर्यावर आणि सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतो,’ असा इशारा संरक्षण…

Tibetan Dalai Lama reincarnation,Tibet-China relations,14th Dalai Lama news,Tibet autonomy celebrations,China Tibetan policy,Tibet religious leadership conflict,Dalai Lama reincarnation controversy,Tibetan Buddhism and China,
‘दोन दलाई लामां’च्या पलीकडे… प्रीमियम स्टोरी

चौदाव्या दलाई लामांचा उत्तराधिकारी निवडण्याचे काम अद्याप सुरू असताना, चीन परस्पर एखाद्या चिनी व्यक्तीला ‘दलाई लामा’ म्हणून घोषित करेल, ही…

Operation Sindoor, India China Pakistan conflict,
अग्रलेख : गणवेशाच्या वेशीवर…

…अशाने आपली उज्ज्वल परंपरा तर काळवंडतेच; पण आंतरराष्ट्रीय मंचावर आपली अडचण होऊ शकते आणि मुत्सद्देगिरीत व्यत्यय येऊ शकतो…

India-China
चीनचा भारताविरोधी वॉटर बाँब; अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांना ब्रह्मपुत्रेवरील धरणाची धास्ती

India-China: “मुद्दा असा आहे की, चीनवर विश्वास ठेवता येत नाही. ते काय करतील हे कोणालाही माहिती नाही”, असे अरुणाचल प्रदेशचे…

सध्या चीनकडून S-400 संरक्षण प्रणालीचे युनिट्स प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) तसेच दक्षिण चीन समुद्र परिसरात तैनात करण्यात आले आहेत.
चीनची S-400 ही हवाई संरक्षण प्रणाली किती शक्तिशाली? भारतीय लष्कर तिला कसं भेदणार?

China S-400 Air Defense System : हवाई संरक्षण प्रणालीला इंग्रजीत एअर डिफेन्स सिस्टिम असं म्हटलं जातं. शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून देशाचं…

चीनमध्ये आता विना व्हिसा एंट्री, या ७४ देशांना दिली परवानगी; भारताचं नाव आहे की नाही? काय आहेत नियम?

२०१९ मध्ये ३.१९ कोटी लोकांनी चीनला भेट दिली होती. डिसेंबर २०२३ मध्ये चीनने फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, स्पेन व मलेशियाच्या…

Donald Trump
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स राष्ट्रांना पुन्हा धमकी; म्हणाले, “ब्रिक्समधील सहभागी देशांना लवकरच…”

काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स राष्ट्रांवर १० टक्के अतिरिक्त कर लादणार असल्याचा इशारा दिला होता.

BRICS summit 2025, BRICS effectiveness issues,
अग्रलेख : खुळखुळ्यांचे खूळ!

रशिया आणि चीनचे अध्यक्ष या परिषदेत अनुपस्थित राहिले; युक्रेन आणि गाझातील संहारांचा धड निषेधही ‘ब्रिक्स’ने केला नाही; ‘ब्रिक्स’ देशांतील संघर्षांबद्दलही…

Who Is Kushal Pal Singh In 10 Richest Indians
Kushal Pal Singh: भारतीय सैन्य ते डीएलएफ… अव्वल १० भारतीय श्रीमंतांमध्ये स्थान मिळवलेले कुशल पाल सिंह कोण आहेत?

Kushal Pal Singh Richest Indians List: फोर्ब्सच्या अहवालानुसार, अब्जाधीशांच्या संख्येत भारत आता अमेरिका आणि चीननंतर जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे.