धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला एनओसी देणे म्हाडाला बंधनकारक ; विकासकाशी खासगी वाद अडथळा नाही , उच्च न्यायालयाचा निर्वाळा
पहिल्या एफएसआय घोटाळ्याचा ठपका दक्षिण मुंबईतील प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; सदस्यांची चार दशकांची प्रतीक्षा संपणार