scorecardresearch

Page 15 of सिनेमा News

दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा

संगीत, अभिनय, नाटय़, समाजसेवा, साहित्य, सिनेमा यांसारख्या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांना दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठानतर्फे मास्टर दीनानाथ…

सचिन आता छोटय़ा पडद्यावर!

भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर लवकरच छोटय़ा पडद्यावर दिसणार आहे. ‘मास्टर ब्लास्टर्स’ या नावाच्या अ‍ॅनिमेशन मालिकेत सचिनचा सहभाग असणार आहे.

म्हणे, उत्तेजक विषयांवरचे चित्रपट आता इतिहासजमा

‘जिस्म’, ‘मर्डर’, ‘राझ’ सारख्या चित्रपटांची निर्मिती करायची, या चित्रपटांना यश मिळते आहे हे पाहून त्याचे सिक्वल्सही काढून झाल्यावर आता उत्तेजक…

‘सीता और गीता’साठी कतरिना?

बॉलिवूडची सर्वोत्तम ग्लॅमरस अभिनेत्री कतरिना कैफ ला कोणता हिंदी चित्रपट आवडावा.. बरं आवडत असेलही. तिने तशाच चित्रपटात काम करायला आवडले…

‘गुमराह’ – कलाकृती ५० वर्षांपूर्वीची, विषयाची अस्वस्थता आजच्या काळाचीही

बी. आर. चोप्रानिर्मित व दिग्दर्शित ‘गुमराह’ काळाच्या खूप पुढचा सिनेमा ठरला. १९६२ च्या या सिनेमाचे हे ५०वे वर्ष आहे.. ५०…

बंगळुरूमध्येही ‘प्रेमाची गोष्ट’ तीन चित्रपटगृहांत झळकणार

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने मराठीचा झेंडा उंचावणारा मराठी चित्रपट आता खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवर पोहोचायला सुरुवात झाली आहे. ‘पुणे ५२’, ‘बालक-पालक’…

सिनेमामुळे समाजातील गुन्हेगारी वाढलेली नाही – महेश भट

समाजातील वाढत्या गुन्हेगारीला सिनेमा कारणीभूत असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे मत प्रसिद्ध चित्रपटनिर्माते महेश भट यांनी व्यक्त केले.

छोटय़ा पडद्याची ‘महाराणी’ आता मोठय़ा पडद्यावर

हिंदी चित्रपटसृष्टीत आपापल्या चित्रपटांची प्रसिद्धी करण्यासाठी निर्माते कोणत्या थराला जातील, काहीच सांगता येत नाही. त्यात निर्मात्याचे नाव एकता कपूर असेल,…

अहिराणी बोलीतील पहिला चित्रपट ‘तुह्य़ा धर्म कोणचा’

आदिवासी म्हणजे जणू जंगलातील आणखी एक प्राणच आहेत अशा पद्धतीने त्यांच्याकडे पाहिले जाते. परंतु, ते किती समृद्धपणे जगतात, त्यांची संस्कृती…

‘आई’ची साठी..

साने गुरुजी यांनी ‘श्यामची आई’ च्या रूपाने संस्कारांचा अनमोल ठेवा लिहून ठेवला . काही पिढय़ा या पुस्तकाने संस्कारक्षम झाल्या. पुढे…

‘२६/११’ चित्रपटाची सुरूवात ‘कॅफे लिओपोल्ड’पासूनच करणे उचित वाटले – रामगोपाल वर्मा

मुंबईवर झालेला जीवघेण्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्याची कहाणी सांगणारा चित्रपट करायचा निर्णय रामगोपाल वर्माने घेतला तेव्हापासूनच वादाला तोंड फुटले होते.…

मराठी चित्रपट गुणवत्तेमध्ये अग्रेसर – रवि जाधव

मराठी चित्रपटांचे बजेट हे काही कोटींमध्ये नसले तरी हे चित्रपट गुणवत्तेच्या तुलनेत इतर चित्रपटांपेक्षा अग्रेसर आहेत, असे उद्गार दिग्दर्शक रवि…