Page 2 of हवामान बदल News

‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणाचा पुनरुच्चार करताना त्यांनी अमेरिकेने माझ्या नेतृत्वाखाली घेतलेले यू-टर्न चांगले असून स्थलांतरित आणि हरित ऊर्जेच्या गुंतागुंतीच्या मुद्द्यांवर…

नागपूर शहरात सध्या संसर्गजन्य आजाराचा उद्रेक झाल्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहेत.

ला निना स्थितीमुळे हा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ला निनाचा प्रभाव आता हिवाळ्यातही दिसेल असा अंदाज व्यक्त होत आहे.

या संशोधनामुळे समुद्री सस्तन प्राण्यांचे संवर्धन आणि त्यांचे अधिवास सुरक्षित ठेवणे शक्य होत असल्याचे डॉ. ईशा बोपर्डीकर यांनी सांगितले.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास थांबला असून, हवामान विभागाने १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबरपर्यंतचा सुधारित पावसाचा अंदाज जाहीर केला आहे.

पुढील दोन दिवस पाऊस नाही, त्यामुळे वाढलेल्या उकाड्याने मुंबईकरांना त्रास होण्याची शक्यता.

घाऊक बाजारात दर घसरले असले तरी चविष्ट गावरान सीताफळांमुळे घरगुती ग्राहक, आइसक्रीम व रबडी उत्पादकांमध्ये मागणी वाढली आहे.

Project Dolphin: भारतामध्ये एकूण पाच ते सहा महत्त्वाच्या प्रजाती आढळतात. त्यातील दोन म्हणजे गंगा नदीतील डॉल्फिन आणि समुद्री डॉल्फिन.

देश पातळीवर झालेल्या या स्पर्धेत पुण्याने १८६ गुण मिळवले असून, अंतिम गुणांकनात ते अहमदाबाद आणि नागपूरसह दहाव्या क्रमांकावर आले आहे.

स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ या स्पर्धेत ३ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात अमरावती शहराने २०० पैकी २०० गुण मिळवून देशात…

डॉ. अशोक अरबट यांचा गणेशोत्सवादरम्यान आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला.

मराठवाडा आणि विदर्भात कमी पाऊस, तर कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम.