Page 6 of सर्दी News

विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ६ अंशांपर्यंत वाढ होऊन थंडी गायब झाली आहे.

Sinus Symptoms And Home Remedies: थंडीत हा त्रास बळावू शकतो आणि जर सायनसवर योग्य उपचार केला नाही तर स्थिती गंभीर…

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कमाल आणि किमान तापमानामध्ये खूप फरक असल्याने संमिश्र तापमानाला सामोरे जावे लागत होते.

डिसेंबर व जानेवारीत हंगामातील नीचांकी पातळी गाठली जाते. यंदा थंडीचे आधीच आगमन झाल्यामुळे हंगामात अधिक काळ गारव्याचा आनंद मिळणार आहे.

येत्या काही दिवसात ही घट कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवसात तापमानात घट…

यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यानंतर पहिल्यांदाच या महिन्यात थंडीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

राज्यात सध्या सर्वच भागात आकाश निरभ्र असून, हवामान कोरडे झाले आहे. हिमालयीन विभागात आणि जम्मू-काश्मीरमध्ये काही भागांत बर्फवृष्टी होत आहे.

नोव्हेंबरच्या उत्तरार्धात वातावरणात अचानक बदल होऊन थंडी जाणवू लागली आहे.

राज्यात सर्वत्र तापमानात घट पाहायला मिळते आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये दोन दिवसांत पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्याचा सध्या तरी राज्यावर कोणता परिणाम होणार नसल्याचे…

राज्यात गेल्या आठवड्यात निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानाच्या स्थितीमुळे रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत काही प्रमाणात घट झाली होती.
