Page 7 of सर्दी News

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार रविवारपासून शहरात दुपारनंतर अंशत: ढगाळ स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात वाढ होऊ शकते.

१० नोव्हेंबरला शहरात १२.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदिवले गेले. हे तापमान यंदाच्या हंगामातील राज्यातील तिसरे नीचांकी तापमान ठरले आहे.

महाराष्ट्रसह देशातील बहुतांश भागात नोव्हेंबर महिन्यात किमान तापमान सरासरीच्या बरोबरीने किंवा सरासरीपुढे राहण्याची शक्यता अधिक आहे.

दक्षिणेकडील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्या भागांत पुढील तीन-चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या पेहराव्यातही बदल दिसून येत आहे.

शहरात गेल्या चार महिन्यात सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस झाला. एक ते २२ ऑक्टोबर दरम्यान शहरात १३८.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

विदर्भ आणि कोकणातील रात्रही थंड आहे. राज्यातील गारव्याची ही स्थिती ऑक्टोबर अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

शहराच्या तापमानात एकदमच ६ अंशांनी घट होऊन ते १५.८ अंशावर गेले आहे.

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे गेल्या काही दिवसात काही ठिकाणी संततधार तर काही भागात ढगफुटीसदृश पाऊस पडल्याचे दिसून आले.

हिवाळ्याच्या मोसमात पावसाने हजेरी लावल्याने थंडी पडण्यास उशिर झाला.

थंड किंवा गरम दोन्ही दुधाचे फायदे असतात. फक्त योग्य वेळी त्यांचे सेवन केल्याने शरीराला फायदा होते अन्यथा शाररीक समस्याही जाणवू…

थंडीने पुण्यात काहीच दिवस केलेला मुक्काम आणि अधिक काळ तुलनेने जास्तच राहिलेले तापमान याचा पुणेकरांना दुसऱ्या अर्थाने फायदाच झाला आहे.