Page 49 of महाविद्यालयीन विद्यार्थी News

‘काय’ विचार केला पाहिजे, यापेक्षा ‘कसा’ विचार करता आला पाहिजे हे विद्यार्थ्यांना शिकवणं ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ठरते.

प्रचंड स्पर्धेला तोंड देताना विद्यार्थ्याच्या मनावर खूप ताण येतो.

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीची निवड यादी बुधवारी जाहीर करण्यात आली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवेश पात्रता गुणात फार फरक पडलेला नाही.

कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे केले जात आहेत.

इयत्ता अकरावीसाठी केंद्रिय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आज निवड यादी लागणार आहे.

या व्यावसायिक शाखेसाठी इच्छूक विद्यार्थी पारंपरिक अभ्यासक्रमात प्रवेश घेवून ठेवत असल्याचे दिसून येत आहे. हा विलंब कशासाठी, असा सवाल चर्चेत…

पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तात्काळ जाहीर करावा, अशी मागणी युवा सेनेने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पत्र पाठवून…

मूळजी जेठा महाविद्यालयात समाजकल्याण विभागातर्फे नाशिक विभागातील अधिकाऱ्यांची विभागीय बैठक घेण्यात आली.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी…

प्रवेश प्रक्रियेत चार मुख्य फेऱ्यांसह एक समुपदेशन व एक खासगी संस्थास्तरीय, अशा एकूण सहा फेऱ्या राहणार आहेत.

मी अजून शिकते आहे, पण आसपास पाहाते आहे- वर्तमानपत्रं वाचते आहे… पडतात प्रश्न, ते विचारणार कसे?