Page 4 of कॉलेज News

दिवाळीच्या सुटीत कलामंडळातील विद्यार्थी तसेच नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांकडून नवीन काय करता येईल, याविषयी विचारणा सुरू होते.
एआयसीटीईचे नियम न पाळणाऱ्या संस्थांना २००२ साली २००८ पर्यंत त्रुटी दूर करण्यासाठी मुदत दिली होती.

महाविद्यालयाच्या आवारात एकाच दिवशी पन्नास वृक्षांची लागवड करण्याचे फर्मान उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने सोडले आहे.
विद्यापीठाच्या परीक्षांची कामे करायची की पदवीदान समारंभ असा प्रश्न प्राचार्याकडून उपस्थित करण्यात येत आहे.

महाविद्यालयांच्या भव्य इमारती, अनेक वर्ग, विद्यार्थ्यांची संख्या यामुळे पाणी व वीज मोठय़ा प्रमाणात वापरले जाते.

अधिकारात उघड झाल्यानंतर राज्यपाल अर्थात कुलपतींनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

‘एआयसीटीई’लाही कारवाईसाठी शिफारस केली जाणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कक्षेतील महाविद्यालयांना विद्यापीठाचा कोणताही धाक राहिला नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे

महाविद्यालयात २५ डिसेंबर अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

महाविद्यालयात आठ दिवस दररोज वेगवेगळ्या स्पर्धाची रेलचेल पाहायला मिळाली.

नवरंग महोत्सवाच्या अंतर्गत व्यक्तिमत्त्व स्पर्धा महाविद्यालयात नुकतीच पार पडली.

नव्या विद्यापीठ कायद्याच्या मसुद्यानुसार महाविद्यालयीन पातळीवर निवडणुकांच्या माध्यमातून विद्यार्थी परिषद नियुक्त करण्याच्या तरतुदीमुळे प्राचार्य धास्तावले आहेत.