scorecardresearch

Page 2 of आयुक्त News

balwadi Anganwadi workers await diwali bonus salary BMC Teachers Labor Union Commissioner Mumbai
बालवाडी सेविकांना तातडीने भाऊबीज भेट, वेतन द्यावे; मुंबई महापालिका आयुक्तांना साकडे…

दिवाळी साजरी करण्यासाठी आर्थिक स्थैर्य आवश्यक असल्याने, अल्प मोबदल्यात काम करणाऱ्या बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांना तातडीने भाऊबीज भेट व प्रलंबित…

Thane TMC Officials Threatened Illegal Building No Record Excuse Assistant Commissioner Beat Mukadam
ठाण्यात नवीन बेकायदा बांधकामांची नोंद ठेवली नाहीतर कारवाई! सहाय्यक आयुक्तांपासून बीट मुकादमांना वरिष्ठांचा इशारा…

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या ठाणे महानगरपालिकेने आता नवीन अनधिकृत बांधकामे उभी राहू नयेत यासाठी कडक धोरण…

Hadapsar Regional Office
पुण्यात दोन सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तर तीन जण निलंबित कोणी केली कारवाई ?

हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांची तडकाफडकी बदली करून त्यांच्या जागी कार्यकारी अभियंता रवी खंदारे यांची नियुक्ती…

chinchoti traffic unit shut down after nine months vasai virar highway traffic Niket Kaushik Restructure
पोलीस आयुक्तालयावर नामुष्की! चिंचोटी वाहतूक शाखेच्या ढिसाळ नियोजनामुळे ‘तो’ निर्णय घ्यावा लागला…

नऊ महिन्यांपूर्वी वाहतूक नियंत्रण सोपे करण्यासाठी स्थापन केलेली चिंचोटी शाखा योग्य नियोजन करत नसल्याने, पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी तातडीने…

election manpower requirement local body polls maharashtra Commissioner dinesh waghmare Directs
निवडणुकीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करा ! राज्य निवडणूक आयुक्तांचे प्रशासनाला निर्देश

दिवाळीनंतर होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मनुष्यबळ, निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक अधिकाऱ्यांच्या उपलब्धतेचा आढावा आयुक्तांनी घेतला.

devendra fadnavis launches solapur mumbai air route flight service IT Park Muralidhar Mohol
सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू! आता सोलापूरमध्ये ‘आयटी पार्क’ उभारणार – देवेंद्र फडणवीस

Solapur Airport : अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली सोलापूर–मुंबई विमानसेवा सुरू झाली असून उद्योग, तीर्थक्षेत्र व रोजगार वाढीस यामुळे चालना मिळणार…

nashik police commissioner sandip karnik act municipality wakes up late hoardings
नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सुसाट, महानगरपालिका पुचाट… अवैध होर्डिंगचे थरावर थर

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी राजकीय गुन्हेगारांविरुद्ध मोहीम तीव्र केल्यानंतर, नाशिक महापालिकेला शहरात बोकाळलेल्या अनधिकृत फलकबाजीविरुद्ध नाईलाजाने का होईना कारवाई…

Former Nagpur City Police Commissioner cheated
माजी पोलीस आयुक्तांची ३ कोटींनी फसवणूक

२८ सप्टेंबर २०२५ हिंगणा उप निबंधकाचे कार्यालय गाठल्यानंतर माजी पोलीस आयुक्तांना या फसवणूकीचा उलगडा झाला. त्यानंतर लगेच माजी पोलीस आयुक्त…

Bmc Commissioner Gagrani Inspects Andheri Ghatkopar Rail Bridge orders quick work speed ease traffic Mumbai
मुंबईतील ‘या’ उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना तात्पुरती मनाई; पोलिसांबरोबर समन्वय साधून कार्यवाही करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

रेल्वे मार्गावरील विद्यमान उड्डाणपुलाचे संरचनात्मक लेखापरीक्षण (Structural Audit) करून वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने अवजड वाहतूक थांबवावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

illegal fishing threatens traditional livelihoods ratnagiri fishermen warn of protest
सागरी जलदी क्षेत्रात बेकायदेशीर मासेमारी… सहाय्यक मत्स्य विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा शाश्वत मच्छीमार हक्क संघाचा इशारा

राज्य जलधी क्षेत्रात पर्ससीन व मिनी पर्ससीनद्वारे होणाऱ्या बेकायदेशीर मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार अडचणीत आले असून, त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली.

Kolhapur Municipal Corporation
कोल्हापुरात सतेज पाटील – राजेश क्षीरसागर यांच्यात कलगीतुरा

आमदार राजेश क्षीरसागर यांचं काहीतरी काम राहिल असेल म्हणून ते अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणतो म्हणत असतील, अशी खोचक टीका विधान परिषदेतील…

ताज्या बातम्या