Page 5 of आयुक्त News
माथाडी कायद्यातील बदल मागे घेण्याची मागणी करत पाच जिल्ह्यांतील कामगार संघटनांनी पुण्यात आंदोलन सुरू केले आहे.
नाशिक येथील मविप्र संस्थेच्या सभेत विद्यापीठाच्या मुद्द्यावरून वाद झाला आणि एका व्यक्तीने कमरेला बंदूक लावून दहशत निर्माण केल्याने पोलिसांत तक्रार…
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमधील पंचवटी आणि भद्रकाली परिसरातील ११ सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
एमएमआरसीने रविवारनंतर आता सोमवारपासूनही मेट्रोची वेळ वाढवली आहे, लवकर सेवा सुरू झाल्याने सकाळच्या वेळी प्रवाशांची सोय होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभर ‘जनसंवाद’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
सोलापुरातील वज्रेश्वर नगर, नीलम नगर आणि नवलेनगर भागात झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
मराठा आरक्षणासाठी सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसंदर्भात पुण्यात अनौपचारिक बैठक झाली.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई व अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ…
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रशिक्षणाला सुरुवात.
पर्यावरणाची काळजी घेऊन मरीन ड्राईव्हचे १८ मीटरपर्यंत रुंदीकरण केले जाणार
पुणे पोलिसांनी नाना पेठेतील टोळीयुद्धाला आळा घालण्यासाठी ‘मकोका’ लावला.
गणपती विसर्जनादरम्यान लेझर लाईटचा वापर करणाऱ्या मंडळांवर कारवाईचा बडगा.