scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 4 of ग्राहक न्यायालय News

one rupees not giving return
एक रुपया परत दिला नाही म्हणून कोर्टात गेला, मिळाली ‘इतकी’ नुकसान भरपाई; तुम्हीही करु शकता अशी तक्रार

कंडक्टरने प्रवाशाला एक रुपया परत दिला नाही म्हणून ग्राहक न्यायालयाने मोठी नुकसान भरपाई दिली.

ford car mileage
“जाहिरातीत सांगितल्यापेक्षा गाडी कमी मायलेज देते”, ग्राहकाची कोर्टात याचिका, निकाल देताना कोर्टानं संगितलं…!

“कंपनीच्या माहितीपत्रिकेत एकदा एखादी माहिती समाविष्ट केली, की त्यानंतर उत्पादक कंपनी तटस्थ कंपनीकडून तपासणी करण्यात आल्याचं कारण देऊन हात झटकू…

अर्जदार म्हणजे ग्राहक नव्हे! – ग्राहक मंचाचा निर्वाळा

माहिती अधिकारांतर्गत माहिती मागणारी व्यक्ती ही ग्राहक होत नाही. तक्रारदाराने पाच हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा करावी, असा आदेश ग्राहक…

सेवा न देणाऱ्या कंपनीला एक लाख व ३० हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश

नोकरीच्या मुलाखतीची माहिती देण्यासाठी ग्राहकाकडून पैसे घेऊन सेवा न देणाऱ्या क्लिक टू रिज्युमे सव्र्हिसेस प्रा. लि. या कंपनीला ग्राहक मंचाने…

क्रेडिट कार्ड संदर्भात सदोष सेवा दिल्याब द्दल २२ हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश

खातेदाराला विनाकारण व्याज व दंड लावल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेला ग्राहक न्यायमंचाने फटकारले आहे.

विनाकारण तक्रार करणाऱ्या ग्राहकाला दहा हजारांचा दंड

एका प्रकरणात विनाकरण तक्रार करून ग्राहक मंचाच्या वेळेचा अपव्यय केल्याचे समोर आल्यानंतर ग्राहकाला मंचाने दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पुण्यासह नाशिक, कोल्हापूर, अमरावती येथे ग्राहक न्यायमंचाची खंडपीठे सुरू होणार

या चार ठिकाणी राज्य ग्राहक मंचाची खंडपीठे लवकरच सुरू होणार आहेत. जिल्हा ग्राहक मंचाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी मुंबईला जावे लागणाऱ्यांची…