कंत्राट News

राज्यातील शासकीय विद्यापीठे, महाविद्यालयांत नियमित प्राध्यापकांइतकेच काम करणारे कंत्राटी, घड्याळी तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांची तुटपुंज्या वेतनावर बोळवण केली जात आहे.

मोर्चाचे नेतृत्व आश्रमशाळेतील विद्यार्थी करणार आहेत. मोर्चात होणारी गर्दी पाहता पोलीस प्रशासनाच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

महापालिकचा ८२२ कोटी रुपयांचा निधीही हुडकोमधून दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ अंतर्गत शालेय शिक्षण अभ्यासक्रम ( प्रस्तावित) मसुद्यावर सामर्थ्य फाउंडेशन व श्री शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि…

गडचिरोली औषध खरेदी घोटाळ्यात मोठ्या अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीची टांगती तलवार

गडचिरोली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी अधिकारी आमदारांना विश्वासात न घेता निर्णय घेत असल्याचा आरोप करत संताप…

कामबंद आंदोलन मुळे रुग्णालयाच्या आरोग्य सुविधांवर परिणाम…

सरकारी विभागांतील भ्रष्टाचाराचा सुळसुळाट; महावितरणनंतर वनविभाग, महसूल आणि जिल्हा परिषदही अडचणीत.

“रस्त्याच्या कामासाठी वाळू” सांगत जबाब टाळला; मात्र घाट कोणता, याचे उत्तर नाही.

बांधकामस्थळी सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष, न्यायालयाने मागितली स्पष्टीकरणे.

कामगारांनी आता कामगार संघटनांवरच आरोप करायला सुरूवात केली असून ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशा घोषणा कामगारांनी दिल्या.

ईडीला मिळालेल्या माहितीनुसार, मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कंत्राटाच्या निविदांमध्ये अनेक अनियमितता आढळल्या आहेत.