scorecardresearch

Page 3 of कंत्राट News

gadchiroli mla dharmarao atram slams officers over development planning
… तर मग आमदारांचे काय काम, अधिकाऱ्यांनाच घेऊ द्या सर्व निर्णय; धर्मरावबाबा आत्राम यांचा संताप..

गडचिरोली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी अधिकारी आमदारांना विश्वासात न घेता निर्णय घेत असल्याचा आरोप करत संताप…

जळगावमधील लाचखोरी कधी थांबणार ? महावितरणचा अभियंता २९ हजाराची लाच घेताना जाळ्यात

सरकारी विभागांतील भ्रष्टाचाराचा सुळसुळाट; महावितरणनंतर वनविभाग, महसूल आणि जिल्हा परिषदही अडचणीत.

bmc sanitation workers accuse unions of betrayal Mumbai
पन्नास खोके एकदम ओके… मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांनी का दिल्या घोषणा; कामगारांचे आंदोलन संघटनांवरच उलटले

कामगारांनी आता कामगार संघटनांवरच आरोप करायला सुरूवात केली असून ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशा घोषणा कामगारांनी दिल्या.

mithi river desilting scam ed freezes assets mumbai
मिठी नदी गाळ कंत्राट प्रकरण; ईडीने ४७ कोटींची मालमत्ता गोठवली…

ईडीला मिळालेल्या माहितीनुसार, मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कंत्राटाच्या निविदांमध्ये अनेक अनियमितता आढळल्या आहेत.

ताज्या बातम्या