Page 1366 of करोना विषाणू News

आडते असोसिएशन व दोन्ही कामगार संघटना यांची आज तातडीची सर्वसाधारण सभा झाली…

करोनाविरुद्ध लढ्यात सचिन करतोय जनजागृती

१९ मार्च ते ३१ मार्चपर्यंत चित्रपट, मालिका, वेबसीरिज यांचं चित्रीकरण बंद

करोना व्हायरसचा भारतातही फैलाव होत असून दररोज अनेक करोना पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात येत आहे.

एक अफवा समाजमाध्यमांवर पसरली असून आरोग्य विभागाने त्यावर खुलासा केला आहे

पुण्याहून मुंबईला आणि इतर ठिकाणी कामाला असणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे

केरळ पोलिसांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.

मरण पावलेल्यांचा आकडा लपवला जात असल्याची शक्यता

करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईमध्ये लोकांनी गर्दी कमी केली नाही तर लोकल बंद

“महाराष्ट्रात एकूण ८०० जणांची चाचणी करण्यात आली असून त्यापैकी ४२ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह”

करोनामुळे काही सकारात्मक बदलही पहायला मिळत आहेत