Page 1370 of करोना विषाणू News

जाणून घ्या सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमागील सत्य काय

ओडिशामध्ये करोनाची लागण झालेला पहिला रुग्ण सापडला आहे

जास्त धुण्यामुळे हात कोरडे होऊ शकतात, भेगा (क्रॅक) पडू शकतात आणि रक्तस्त्राव सुरु होऊ शकतो…


लसीची चाचणी पूर्ण होण्यास एक वर्ष ते १८ महिने लागणार

११ एप्रिल रोजी होणार सुनावणी
महाराष्ट्रात आतापर्यंत ३८ जणांना करोनाची लागण झाली आहे

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

करोना व्हायरसचा फैलाव वाढत असल्याने राज्य सरकारने मोठा निर्णय घेत महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे

घाबरलेल्या त्या रुग्णाने रुग्णाने डॉक्टरांची नजर चुकवून रुग्णालयातून पलायन केले होते…

लग्नाचा एक लाखांचा खर्च करोनाग्रस्तांना

खासगी कंपन्यांसंदर्भातही मोठ्या निर्णयाची शक्यता