पालिका निवडणुका News

स्थानिक पातळीवर राजकीय अस्तित्वासाठी युती, आघाडीला वळचणीला टांगून राजकीय घोडे दामटण्याचा प्रयत्न होणार हे निश्चित.

कोणताही राजकीय पक्ष निवडणुका तोंडावर असेल तर कार्यकर्त्यांचे , नेत्यांचे मनोबल उंचावून, त्यांच्यात ऊर्जानिर्माण करून निवडणुका कशा जिंकता येईल यासाठी…

अंबरनाथमधील मनसेचे माजी शहराध्यक्ष कुणाल भोईर यांच्यासह संदीप लकडे, स्वप्नील बागुल आणि अपर्णा भोईर या तीन माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री…

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण -पश्चिम विधानसभा मतदारसंघात महापालिकेच्या नऊ प्रभागांचा समावेश असून येथे २०१७ च्या निवडणुकीत भाजपने…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रदेश भाजपच्या नेत्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विशेषत: मुंबई महापालिका निवडणुकीत विजयासाठी कानमंत्र दिला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शनिवारी ठाण्यातील शहराध्यक्ष ते उपशाखाध्यक्षपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याद्वारे निवडणुकीच्या तयारीचा…

दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात महापालिका निवडणुकीसाठी ८ प्रभाग आहेत. यातील तीन प्रभाग सोडल्यास इतर सर्व प्रभागात कामठी, दक्षिण-पश्चिम, मध्य आणि…

पूर्व विधानसभा मतदारसंघात १० प्रभागांचा समावेश आहे. त्यापैकी काही प्रभाग उत्तर, मध्य आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचा भाग आहेत.

कोथरूडमध्ये भाजपचे पारंपरिक मतदार आहेत. त्याचबरोबर शिवसेना (ठाकरे) पक्षाचेही समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत.

आमदार खापरे आणि गोरखे यांचे कार्यक्षेत्र पिंपरी मतदारसंघ आहे. मागीलवेळी १३ नगरसेवकांसह पिंपरीवर तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने अजित पवार यांना ‘लक्ष्य’ केले असल्याने महायुतीतील या दोन मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.

निवडणुकीचा माहोल डोळ्यासमोर ठेवून सण-उत्सवांचा राजकीय रंग अधिकच गडद होताना दिसतो आहे.