Page 99 of न्यायालय News

गुन्हा दाखल असूनही गेली पाच वर्षे ते न्यायालयात हजर झाले नाहीत. परिणामी, पोलिसांच्या रेकॉर्डनुसार ते पाच वर्षांपासून फरारच होते…
वादग्रस्त बदली प्रकरणात जिल्हाभर चच्रेत असलेल्या जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्याविरुद्ध गढळा येथील बनावट शिधापत्रिका प्रकरणी वसमतच्या जिल्हा व…
आश्रमशाळांमधील मुलांना सोयी न देता केवळ सरकारकडून अनुदान उकळण्यातच त्यांच्या व्यवस्थापनांना रस आहे, असे कठोर ताशेरे उच्च न्यायालयाने ओढले.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना कायद्याने नुकसान भरपाई मिळते याची त्यांना माहिती नव्हती. मात्र…
याबाबतचे वृत्त गेल्या आठवडय़ात ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले होते. या पाश्र्वभूमीवर महाबळ यांना पंधरा दिवसांच्या आत संपूर्ण नुकसान भरपाईचा धनादेशसुद्धा मिळाला.
कौटुंबिक हिंसाग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस, वकील आणि न्यायाधीश यांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे, असा सूर शनिवारी झालेल्या जनसुनवाईमध्ये…
बोला पुंडलिका वर्दा हारी विठ्ठल श्रीज्ञान्देवतुकाराम.. पंढरीनाथ महाराज्कीजय.. तर मंडळी, काय वर्णावा तो प्रसंग? मुळामुठेचिया काठी। जाहली बघियांची दाटी।
सामाजिक न्यायासाठी काम करणाऱ्या अठरा वकिलांनी राज्यातील न्यायालयांची पाहणी केली असता अनेक न्यायालयात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे धक्कादायक वास्तव समोर…
हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय जयराम देसाई याच्यासह तिघांना प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी पी. डी. झांबरे यांनी एक दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचा…
यंत्रमाग उद्योग समूहासाठी वीज मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केल्याप्रकरणी इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर आणि त्यांचे बंधू महादेव हाळवणकर यांना…
‘संतसूर्य तुकाराम’ पाठोपाठ ‘लोकसखा ज्ञानेश्वर’ या संत चरित्रात्मक कादंबरीबाबतही वाद निर्माण झाला असून ‘ही पुस्तके फाडून टाका’ असे आदेश न्यायालयाने…
कोल्हापुरातील टोल आकारणी संदर्भातील घडामोडी पाहता १६ जून पासून टोल वसुली सुरू होण्याची शक्यता आहे.