Page 5 of कव्हरस्टोरी News



‘शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी.. वांग्याचं भरीत.. गणपती बाप्पाची मुक्त आरोळी’


गणपतीची मूर्ती पाहिली की कोठल्याही भारतीयाचे, विशेषत: मराठी माणसाचे मन मोहरून येते.

कुठेही ‘गणपती बाप्पा’ या शब्दांची साद ऐकली की अगदी झोपेतदेखील, ‘मोऽऽरया’ असा प्रतिसाद देतो तो म्हणजे मराठी माणूस!

ब्रिस्बेन हे ऑस्ट्रेलियातील एक टुमदार शहर. रम्य समुद्रकिनारे आणि भारतासारखी थोडी दमट हवा. त्यामुळे भारतीयांना अगदी घरचीच आठवण करून देणारे.


परदेशात घुमणारा ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आता नवा राहिलेला नाही.


शिस्तबद्ध ढोल-बर्ची पथकांच्या शिस्तीमागे ज्ञानप्रबोधिनीच्या पथकांचा राष्ट्रविचार असतो.
