Page 601 of क्राईम न्यूज News

बॉलिवूड अभिनेत्याने ट्विटरवर म्हटलं आहे की, “मी अतिक अहमदच्या हत्येचं समर्थन करत नाही. त्याचं कर्म त्याने भोगलं.”

मुंबईत दोन रिक्षाचालकांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली.

केंद्र आणि गुजरात सरकार सर्वोच्च न्यायालयापासून यासंदर्भातील कागदपत्रे दडवू पाहात आहे का, या प्रश्नांचा वेध घेणारा आढावा…

माफिया अतिक अहमद आणि अशरफ अहमद या दोघांची शनिवारी रात्री तीन मारेकऱ्यांनी पोलिसांसमोर हत्या केली होती.

गुन्हेगार आणि राजकारणी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांना १५ एप्रिलच्या रात्री पोलिसांच्या बंदोबस्तात, माध्यमांसमोर ठार मारण्यात आले.…

बॉलिवूड अभिनेत्याने म्हटलं आहे की, “मी अतिक अहमदच्या हत्येचं समर्थन करत नाही. त्याचं कर्म त्याने भोगलं.”

याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका दलाल महिलेला अटक केली आहे.

अपघातानंतर घटनास्थळी न थांबता ट्रकचालक पसार झाला.

बिल्किस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारलं आहे.

कुख्यात डॉन आणि नंतर राजकारणात सक्रीय झालेल्या अतिक अहमदची शनिवारी हत्या करण्यात आली.

मुंबई वेस्ट मॅनजमेंट लिमि.च्या नवी मुंबईतील तळोजा येथील प्रकल्पात या अंमलीपदार्थ विल्हेवाट लावण्यात आली.

प्रयागराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.