scorecardresearch

क्राईम न्यूज News

गुन्हेगारी विश्वाशी संबंधित बातम्या क्राईम न्यूजमध्ये (Crime News) असतात. चोरी, खून, बलात्कार असा गुन्हांबद्दलच्या बातम्या आपल्या नेहमीच वाचण्यात येतात. कायद्याने गुन्हा असलेल्या या कृती माणसांकडून अजाणतेपणाने किंवा जाणून-बूजून होत असते. प्रत्येक देशामध्ये गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार गुन्हेगारांना शिक्षा दिली जाते.

मृत्यूदंड ही सर्वात अंतिम शिक्षा मानली जाते. समाजामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण नियंत्रणामध्ये ठेवण्याकरिता पोलिस दलाची मदत होते. क्राईम न्यूज या सदरामध्ये महाराष्ट्रातील, देशातील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुन्ह्यांशी निगडीत बातम्या एकत्रितपणे वाचायला मिळतील. Read More
illegal money lending suicide
सावकारी पाश अन् छळ! कराडात व्याजाच्या तगाद्याला कंटाळून एकाची आत्महत्या; पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

व्याजाने घेतलेल्या पैशांच्या वसुलीसाठी होणारी सततची शिवीगाळ, दमदाटी आणि असह्य मानसिक त्रासाला कंटाळून दिलीप रामचंद्र मुळीक (वय ४५, रा. कराड)…

Ravi Kumar Arrested by Jalandhar Police
मुलाचा मृत्यू झाल्याचं समजून कुटुंबाने अंत्यसंस्कार केले, १५ दिवसांनी फोन आला, “तुमचा रवी जिवंत आहे..”

रवी नावाचा एक मुलगा त्याच्या घरातून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निघून गेला होता आणि बेपत्ता झाला होता.

sheru pardhi tiger poacher arrested | bahelia gang tiger poaching news | शेरू पारधी वाघ शिकारी अटक | बहेलिया टोळी वाघ शिकार बातमी
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटकातील वाघ संकटात! १३ वर्षांपासून फरार वाघशिकारी शेरू ताब्यात

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि कर्नाटकात वाघांच्या शिकारीचे रॅकेट चालवणारा कुख्यात बहेलिया शिकारी शेरू पारधी याला तब्बल १३ वर्षांनंतर अटक करण्यात…

Solapur Share Market Loss Murder Case | Madha Jamgaon Senior Citizen Murder Arrest | Solapur LCB Crime Action Kalaburagi | Youtube Inspired Burglary Murder Solapur News
शेअर बाजारातील कर्ज फेडण्यासाठी ‘युट्यूब’ पाहून केली घरफोडी, सोलापूर जिल्ह्यातील घटना

युट्यूबवरून पेट्रोलने कुलूप तोडण्याची शिकला क्लृप्ती; ओळख पटल्याच्या भीतीने अशोक मुळे यांची केली हत्या

yavatmal cyber crime digital arrest fraud | mumbai police digital arrest fraud news | यवतमाळ सायबर क्राईम डिजिटल अरेस्ट | यवतमाळ पोलीस बनावट कॉल बातमी
यवतमाळ जिल्ह्यात तीन वृद्धांना कुलाबा पोलिसांचे नाव सांगून दीड कोटींचा गंडा; नेमकं काय घडलं?

यवतमाळमध्ये बनावट कुलाबा पोलिसांचे नाव सांगून वृद्धांना ‘डिजिटल अरेस्ट’ खाली ठेवत दीड कोटींपेक्षा जास्त रकमेची लूट करणाऱ्या सायबर भामट्यांच्या टोळीचा…

Euthanasia Plea
‘माझे अवयव दान करा, पण मला इच्छामरण द्या’; सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयाची सोलापूर न्यायालयात मागणी

मंगेश सलगरे आणि त्याच्या पत्नीमध्ये कौटुंबिक वाद होता. दोघांनीही मोहोळ, सोलापूर तसेच कौटुंबिक न्यायालयात एकमेकांविरोधात दिवाणी व फौजदारी खटले दाखल…

Child Labour Rescue Operation India news | NCPCR Child Labour FIR Campaign updates | भारतात ३८०० बालमजुरांची सुटका | राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग कारवाई
बालमजुरीचा विकृत चेहरा उघड! अडीच महिन्यात ३८०० हून अधिक मुलांची सुटका, ५७५ गुन्हे दाखल

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) चालवलेल्या विशेष मोहिमेत अडीच महिन्यात तब्बल ३,८०० पेक्षा जास्त बालमजुरांची सुटका करण्यात आली आहे.

Pune Police Recruitment Scam investigation | Fake Sports Certificate Pune Police arrest news | पुणे पोलीस भरती बनावट प्रमाणपत्र प्रकरण | पुणे गुन्हे शाखा कारवाई आरोपी अटक
बनावट प्रमाणपत्रे देऊन पुणे पोलीस दलात भरती; गुन्हे शाखेकडून दोघे अटकेत

पुणे शहर पोलीस दलात क्रीडा आरक्षणातून बनावट प्रमाणपत्रे सादर करून भरती झालेल्या १९ उमेदवारांचे प्रकरण उघडकीस आले आहे.

Nagpur Congress Corporator Firing Case police updates | Shubham Motghare firing incident crime scene Nagpur | नागपूर काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे गोळीबार प्रकरण | पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील नागपूर गोळीबार तपास
काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर गोळी का झाडली? ‘पायावर मारायची की काचेवर?’ व्हॉट्सॲप संवादातून धक्कादायक उलगडा

नागपूर येथील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घनावरील गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Coimbatore stray dogs save mentally ill woman | Tamil Nadu crime news CCTV footage | Thudiyalur police arrest minor | Stray dogs attack crime suspect Coimbatore
धक्कादायक! मानसिक आजारी महिलेवरील लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न भटक्या कुत्र्यांनी हाणून पाडला; १६ वर्षीय मुलगा ताब्यात

परिसरातील एका दुकानाला लागलेल्या आगीच्या घटनेचा तपास करताना पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना हा संपूर्ण संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याचे…

korsit-app-marathi-ai
VIDEO: सोलापुरात उठावणाच्या विधीवेळी रक्तरंजित थरार; २५ वर्षांपूर्वीच्या वादातून माजी नगरसेवक लालचंद वाधवाणींवर कोयत्याने वार

प्रकाश किसनदास आडवाणी असे संशयित आरोपीचे नाव असून, तो वाधवाणी यांचा नातेवाईकच असल्याची प्राथमिक माहिती आहे.

amravati police crime investigation | generic police incident image no face | maharashtra police arrest update | amravati city crime news representative image
फक्त बोलणं बंद केलं म्हणून मित्रानं केली १७ वर्षीय विद्यार्थिनीची निर्घृण हत्या, १० तासांत पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

या घटनेत शर्वरी या १७ वर्षीय महाविद्यालयीन तरूणीला आपले प्राण गमवावे लागले. आरोपीने तिच्या शरिरावर चाकूने वार केले. आनंद हा…

ताज्या बातम्या