scorecardresearch

Page 603 of क्राईम न्यूज News

thieves arrested in navi mumbai
सराईत आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या एका महिलेसह चौघांना अटक, वाशी पोलिसांनी जप्त केला ३० लाख १७ हजरांचा ऐवज

एकूण ९ गुन्हयात मिळून ३० लाख १७हजार  किंमतीचा चोरीचा माल हस्तगत करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे…

arrest
मुंबई : कूपर रुग्णालयातून पळून जाण्याचा आरोपीचा अयशस्वी प्रयत्न; आरोपीविरोधात १४ गुन्हे

यावेळी आरोपीने एका पोलिसाला मारहाण केली असून याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

suicide
आई-वडिलांसह मुलाकडून विषप्राशन; उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू, आईसह मुलाची प्रकृती चिंताजनक

तिघांनी अचानकपणे टोकाचे पाऊ उचलण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.

cyber fraud
पुणे: महिलेला धमकावून सायबर चोरट्यांचा ९१ लाखांना गंडा; दुबईहून पाठविलेल्या भेटवस्तुंच्या खोक्यात अमली पदार्थ सापडल्याची धमकी

काही दिवसांपूर्वी सायबर चोरट्याने महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधला. कुरिअर कंपनीतून बोलत असल्याची बतावणी चोरट्याने महिलेकडे केली.

drugs
मुंबईत कोकेन तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, विमानतळावरून २० कोटींचे अमली पदार्थ जप्त

डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाने बुधवारी मुंबई विमानतळावर मोठी कारवाई केली आहे.

dead-body
पुणे: मांगडेवाडीत अल्पवयीन मुलाचा खून

कात्रजजवळील मांगडेवाडी परिसरात बुधवारी दुपारी युवकाचा शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. किरकोळ कारणावरून घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली…

rape case
शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन तरुणीवर बलात्कार; खडकी कटक मंडळाच्या उपाध्यक्षांसह दोघांवर तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप

शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी खडकी पोलिसांनी एकाच्या विरुद्ध गुन्हा दाखला.

Odisha Murder: When the umpire did not give no ball the ground became a fight the young man who came to save was stabbed to death
Odisha Murder: धक्कादायक! ‘नो-बॉल’ न देणाऱ्या अंपायरचा भोसकून खून, live सामन्यादरम्यान घडली घटना

भारतात क्रिकेट या खेळाला धर्म मानला जातो आणि लोकांना हा खेळ खूप आवडतो, पण कधी कधी या खेळाची क्रेझ इतकी…