Page 605 of क्राईम न्यूज News

आफताबला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी श्रद्धाच्या वडिलांनी केली आहे.

सायबर गुन्हेगारांनी ‘ऑनलाईन गेम’ खेळणाऱ्या मुलांना लक्ष्य केले असून शहरातील एका महिलेच्या ११ वर्षीय मुलाला जाळ्यात ओढले.आईच्या खात्यातून एक लाख…

चारचाकी वाहनातून आलेल्या सहा ते सात जणांनी चालक व वाहकाला चाकूचा धाक दाखवून २५ टन साखर असलेला ट्रक पळविला.

ठाकुर्लीतील एका व्यापाऱ्याचा मोबाईल दुकानाच्या मंचकावरुन चोरुन पसार होणाऱ्या चोरट्याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.

एका घराचा पत्ता विचारत आरोपीने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडले. तीन तोळ्यांचा दागिना घेऊन तो क्षणात पसार झाला.

गांवदेवी पोलिसांनी झारखंडमधून आरोपींना अटक केली आहे.

डोंबिवली येथील पूर्व रेल्वे स्थानक भागातील एका दूध डेअरीत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करुन तिकिटांची प्रवाशांना चढ्या दराने विक्री केली जात…

१७ वर्षीय मुलीवर तिच्या चुलत आत्याच्या दिराने लैंगिक अत्याचार केल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

संगणक अभियंता तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काही वर्षांपूर्वी एका प्राध्यापक युवतीस भरचौकात पेटवून देण्याच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले होते.

अली नाल्याजवळ ३० वर्षाच्या तरुणाचा खून झाल्याचे उघड झाल्यानंतर रावेर पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

रविवारी पहाटे ५ वाजता दरम्यान त्याने दारूच्या नशेत मुलगा प्रियांशु याचा गळा दाबून खून केला