Page 2 of सायबर क्राइम News

गेल्या महिन्यात दोन वेगवेगळ्या घटनांत ई चलानची बनावट लिंक पाठवून दोन पोलिसांची दहा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सायबर चोरट्यांकडून नोकरी आणि टास्कच्या नावाखाली पुणेकरांची लाखो रुपयांची फसवणूक.

तुमच्या बँक खात्याचा गैरवापर करुन त्या खात्याद्वारे सायबर गुन्ह्यातील पैसे वळते होत नाही ना? कारण असाच प्रकार भिवंडी शहरात नुकताच…

गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असतो आणि बहुतांश व्यवहार ऑनलाईन करण्यात येतात. त्याचाच…

या कारवाईत पोलिसांनी ९४३ बॅक खाती शोधून काढली असून त्यात देशातील सायबर फसवणुकीची तब्बल ६० कोटींची रक्कम वळविण्यात आली होती.…

विवाहाचे आमिष दाखवून एका महिलेची ३.२३ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक.

आता गणपतीपासून सणासुदीचा काळ सुरू होत आहे. त्यापुढे नवरात्र, दिवाळी आणि नाताळ अशा सणांमुळे सुट्या येतात. या काळात प्रवास करणाऱ्या…

अंधेरी येते वास्तव्यास असलेल्या एका वृध्द महिलेला सहा तासांत दामदुप्पट रक्कम देतो असे सांगून सायबर भामट्याने गंडवले.

३४ वर्षीय तक्रारदार महिला माझगाव येथील रहिवासी असून नोकरी करतात. त्यांनी वधू-वर सूचक संकेतस्थळावर नाव नोंदणी केली होती. तेथील प्रोफाईल…

व्हाॅट्सॲप समूहात जोडल्यानंतर त्या माध्यमातून ट्रेडिंगसाठी सल्ला घेणे एका ४८ वर्षीय व्यक्तीला महागात पडले.

रायगड पोलीसांनी आपल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रांचे डिजीलॉकर व्दारे प्रमाणीकीकरण करून घेण्याचा निर्णय घेतला. महत्वाची बाब म्हणजे सर्व ओळखपत्रांचे…

बँकेचा डेटा सुरक्षित राहावा यासाठी ७.३० लाखांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली असून, विरोधी संचालकांनी सुरक्षेतील त्रुटींवर सवाल उपस्थित केले आहेत.