सरकारी कर्मचाऱ्यांसाठी VPN आणि क्लाऊड सर्व्हिस वापरावर बंदी केंद्र सरकारने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्स (VPN) व विविध कंपन्यांच्या क्लाऊड सर्व्हिसेस वापरण्यावर बंदी घातली आहे. 3 years ago
सोलापूर : रूपाली चाकणकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह कमेंट; बार्शीत गुन्हा दाखल पोलिसांनी युवराज ढगे या तरुणाविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमासह भारतीय दंड संहितेतील कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 3 years agoJune 16, 2022