Page 3 of दादर News

सकाळी ११ नंतर आंदोलक जमू लागले यानंतर तातडीने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

भरदिवसा त्यानं केलेल्या कृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल.

कबुतरांच्या विष्ठेच्या घाण वासानं अनेकांना एलर्जी होते. याच कबुतरांचा त्रास टाळण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय तुम्ही करू शकता..यामुळे कधीच कबूतर…

शासनाने सर्व कबुतरखाने बंद करण्याचे दिलेले आदेश आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेली कारवाई याला विरोध सुरू आहे.

आज कबुतरप्रेमींनी दादर परिसरातील कबुतरखान्याजवळ एकत्र येत आंदोलन करत तेथील ताडपत्री फाडून आत प्रवेश केला.

Viral video: आज मुंबईच्या दादरमध्ये जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच या कबुतरखान्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.…

Dadar Kabutarkhana Issue: दादरच्या कबुतरखान्याजवळ झालेल्या आंदोलनावरून सध्या मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

Dadar Kabutarkhana: दादरच्या कबुतरखान्याजवळ आज सकाळी जैन समुदायाकडून आक्रमक आंदोलन करण्यात आलं.

कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांविरोधात फौजदारी तक्रारी दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यामुळे मुंबई महापालिकेच्या कारवाईला बळ मिळाले आहे.

Mumbai local viral video: एका प्रवाशानं दुसऱ्या प्रवाशाला भांडणामध्ये थेट कानखाली लगावली आहे. याचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात धुळीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आयआयटीतील तज्ज्ञांची मदत घेतली आहे. मैदानात उडणाऱ्या धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी,…

येत्या १५ जुलै रोजी आझाद मैदानावर मुंबईतील फेरीवाले आंदोलन करणार आहेत. तसेच, पर्यायी जागा देईपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई न करण्याची मागणी…