scorecardresearch

Page 156 of मृत्यू News

Leonardo Del Vecchio
Ray Ban च्या मालकांचं निधन; इटलीतील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत होते दुसऱ्या स्थानी

लिओनार्डो डेल वेचिओ यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.

death
बैलगाडीसह शेतकरी दाम्पत्य पुरात वाहून गेले; पत्नीचा मृत्यू; पती गंभीर, बुलढाणा जिल्ह्यातील घटना

बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव येथे मोहाडी नदीला आलेल्या पुरात बैलगाडीसह शेतकरी दाम्पत्य वाहून गेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

Swimming Drowning
सांगलीत पाणवठ्यात पोहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणी बुडाल्या, एकीला बचावण्यात यश, मात्र दुसरीचा दुर्दैवी मृत्यू

सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे पाणवठ्यावर पोहण्यास गेलेल्या दोन सख्ख्या बहिणी पाण्यात बुडाल्याची घटना बुधवारी (२५ मे) घडली.

धावत्या रेल्वेत तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, मुंबईमधील धक्कादायक घटना

रविवारी दुपारी एकच्या सुमारास भरधाव रेल्वेत एका २० वर्षीय तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे.

तलावात बुडणाऱ्या मुलाला वाचवण्याचा वडिलांचा प्रयत्न, जालन्यात पिता-पुत्राचा बुडून मृत्यू

जालना शहरातील मोती तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणांपैकी पिता-पुत्राचा बुडून मृत्य झाला.