scorecardresearch

Page 176 of मृत्यू News

मराठवाडा पोरका झाल्याची लातूरकरांची भावना

केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचे वृत्त धडकताच लातूर जिल्हा शोकमग्न झाला. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर मराठवाडा मुंडे यांच्याकडे आशेने…

नागरिकांच्या संवेदना हरविलेल्या..

वाहन चालविताना समोरच्या वाहनांना हरविण्याच्या स्पर्धेमध्ये आजकाल चालकांची स्पर्धा लागली आहे. मात्र दिवसाढवळ्या डोळ्यासमोर अपघात झाल्यानंतर तडफडणाऱ्यी जखमी व्यक्तींप्रति सुसाट…

सोसायटीच्या जलतरण तलावात बुडून आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मार्केट यार्ड भागातील गंगाधाम सोसायटीजवळील वर्धमानपुरा सोसायटीच्या जलतरण तलावात बुडून एका आठ वर्षे वयाच्या मुलाचा गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास मृत्यू…

जेजुरीजवळील नाझरे धरणात भाविकांचे बळी

तीर्थक्षेत्र जेजुरी येथे कऱ्हा नदीवर स्नानासाठी उतरलेले भाविक पाण्याचा अंदाज न आल्याने बुडल्याच्या घटना वाढल्या आहेत. धरणाजवळ त्यांचे कार्यालयही आहे.…

गॅस सिलिंडरच्या स्फोटात सांगलीत सात जणांचा मृत्यू

येथील विश्रामबाग-वारणाली परिसरातील एका घरात शुक्रवारी रात्री झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला.

लग्नाच्या पाच तास आधी नवरदेवाचा अपघाती मृत्यू

लग्नविधीसाठी निघालेल्या मोटारीची समोरून येणाऱ्या मालमोटारीशी धडक होऊन झालेल्या अपघातात नवरदेवासह त्याचा मित्र जागीच ठार झाला. या अपघातात अन्य चार…

सुरक्षिततेसाठी पाळण्याला बांधलेल्या ओढणीनेच घेतला चिमुरडीचा जीव

पाळण्यात झोपलेली चिमुरडी खाली पडू नये म्हणून तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाळण्याला बांधलेल्या ओढणीनेच अकरा महिन्याच्या मुलीचा जीव घेतला.

खाणीतील पाण्यात बुडाल्याने दोघांचा मृत्यू

शहरात नवीन तुळजापूर नाक्याजवळ दगडखाणीतील पाण्यात बुडून दोघा तरुणांचा मृत्यू झाला. पाण्यात पोहण्यासाठी गेल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघे…