scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 178 of मृत्यू News

सुरक्षिततेसाठी पाळण्याला बांधलेल्या ओढणीनेच घेतला चिमुरडीचा जीव

पाळण्यात झोपलेली चिमुरडी खाली पडू नये म्हणून तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाळण्याला बांधलेल्या ओढणीनेच अकरा महिन्याच्या मुलीचा जीव घेतला.

खाणीतील पाण्यात बुडाल्याने दोघांचा मृत्यू

शहरात नवीन तुळजापूर नाक्याजवळ दगडखाणीतील पाण्यात बुडून दोघा तरुणांचा मृत्यू झाला. पाण्यात पोहण्यासाठी गेल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघे…

मारहाणीतील जखमी तरुणाचा मृत्यू

तालुक्यातील ताज येथील पांडुरंग नरसू लष्कर (वय ३५) या तरुणास काठी व अन्य हत्यारांनी जबर मारहाण करण्यात आली. त्यात गंभीररीत्या…

नातवाच्या मारहाणीत आजोबा मृत्युमुखी

दारूच्या नशेत बायकोला मारहाण करणाऱ्यास प्रतिबंध केल्याचा राग येऊन, नातवाने आजोबांना केलेल्या जबर मारहाणीत आजोबा जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.

विविध मान्यवरांची मोघे यांना श्रद्धांजली

कविता आणि गीतलेखनाबरोबरच संगीत, रंगमंचीय कार्यक्रम, चित्रकला, कला प्रांतातील वेगवेगळ्या क्षेत्रात मुशाफिरी करणारे सुधीर मोघे यांच्या निधनाने मनस्वी कलाकाराला आपण…

बंगारू लक्ष्मण यांचे निधन

भाजपचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांचे शनिवारी सिकंदराबाद येथील रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले.

उजनी कालव्यात पोहताना दोन लहानग्या भावंडांचा मृत्यू

मोहोळ तालुक्यातील गाढवे वस्तीजवळ उजनी कालव्याच्या मुख्य वितरिकेत पोहण्यासाठी गेलेल्या दोघा लहानग्या भावंडांचा पाण्यात पुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेची नोंद…

काळ आला होता मात्र..

वाशी खाडी पुलावरुन निर्माल्य टाकताना खिशातून पडणारा मोबाइल पकडताना तोल गेल्याने एक ४९ वर्षीय व्यक्ती खाडी पडल्याची घटना आज सकाळी…

ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक सुधाकर डोईफोडे यांचे निधन

मराठवाडय़ातील ध्येयवादी पत्रकारितेची ‘कावड’ प्रदीर्घ काळ आपल्या खांद्यावर पेलणारे ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, तसेच विकास चळवळीतील कृतिशील सुधाकर विनायक डोईफोडे (वय…

माझं मीपण या इथं ठेवून जाईन

मृत्यू. त्याचं नाव जरी घेतलं तरी मनात एक नीरव शांतता निर्माण होते. अशा स्थितीत ज्यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली आहे…