Page 23 of दीपक केसरकर News

शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा हात होता, केसरकरांचा गंभीर आरोप

शिवसेना खासदार संजय राऊत हे शरीराने शिवसेनेत आणि मनाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याची टीका केसरकर यांनी केली आहे.

…तेव्हा कोणाचीही दातखीळ उचकटली नव्हती, उद्धव ठाकरे संतापले

“हा तोडगा महाराष्ट्र स्तरावर नाही तर वरिष्ठ स्तरावरच निघू शकेल”

आजुबाजूच्या काही लोकांना उद्धव ठाकरेंनी दूर ठेवावं, दीपक केसरकरांचा सल्ला

रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट सुटली होती, असा टोला उद्वव ठाकरे यांनी एकनाथ शिंदें यांना लगावला होता.

शिवसेनेच्या बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बंडखोरीबाबत मोठं विधान केलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यात नव्या सरकार स्थापनेसाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.

दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर बंडखोरांनी आनंद साजरा केल्याच्या आरोपावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दीपक केसरकर म्हणतात, “आम्हाला कुणी गद्दार म्हणायला लागलं, डुकरं, मेलेली प्रेतं, घाण, पिकलेली पानं म्हणायला लागलं, तर ते…!”

काही सल्लागार आणि अतिउत्साही मंडळी जे काही करतात त्यामुळे पक्ष अडचणीमध्ये आला आहे, असेही केसरकर म्हणाले

शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडल्यामुळे एकमेकांवर जोरदार टीक केली जात आहे.