Page 24 of दीपक केसरकर News
रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट सुटली होती, असा टोला उद्वव ठाकरे यांनी एकनाथ शिंदें यांना लगावला होता.
शिवसेनेच्या बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बंडखोरीबाबत मोठं विधान केलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यात नव्या सरकार स्थापनेसाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.
दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर बंडखोरांनी आनंद साजरा केल्याच्या आरोपावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दीपक केसरकर म्हणतात, “आम्हाला कुणी गद्दार म्हणायला लागलं, डुकरं, मेलेली प्रेतं, घाण, पिकलेली पानं म्हणायला लागलं, तर ते…!”
काही सल्लागार आणि अतिउत्साही मंडळी जे काही करतात त्यामुळे पक्ष अडचणीमध्ये आला आहे, असेही केसरकर म्हणाले
शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडल्यामुळे एकमेकांवर जोरदार टीक केली जात आहे.
शिवसेनेचे बंडखोर आमदारांचा आलिशान पंचतारांकित हॉटेलमधील खर्च नेमकं कोण करतंय असा प्रश्न विचारला जात आहे.
शिवसेना आमदारांच्या बंडामागे ईडीसारख्या केंद्रीय तपास संस्थाच्या कारवाईची भीती असल्याचाही आरोप केला जातोय.
बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी गुवाहटीमधून ऑनलाईन पद्धतीने पत्रकार परिषद घेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिलं.
शिंदे गटाचे बंडखोर आमदार मुंबईत कधी येणार असा प्रश्न बंडखोर आमदार दीपक केसरकर यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी बंडखोर गटाची…
नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी निवड करण्यात आली आहे.