Page 12 of देवेंद्र फडणवीस Photos

बच्चू कडू म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी जे म्हटलं ते चुकीचं नाही. मला फडणवीसांचा फोन आला होता.”

‘गोदावरी’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.

आदित्य ठाकरेंनी पुणे आणि नाशिकचा केला दौरा

अमृता फडणवीसांनी दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

“भूक लागल्यावर मी बेचैन होतो आणि मला राग येतो.”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या उत्तरांमुळे उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला. नंतरही या उत्तराची उपस्थितांमध्ये तुफान चर्चा होती.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस अन् मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबरोबरच या चिमुकल्याचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी शिंदे गट-भाजपा आणि उद्धव ठाकरे गटाने प्रचाराला सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे पक्ष प्रमुखांचेच भाषण करीत असत, फडणवीसांचा टोला


अजित पवार म्हणतात, “राज ठाकरे जर महाराष्ट्रभर दौरे काढत असतील तर…!”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज ठाकरेंनी केली एक विनंती