scorecardresearch

धनंजय मुंडे News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आक्रमक नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर ते अजित पवारांबरोबर गेले. ते सध्या राज्याचे कृषीमंत्री देखील आहेत. त्यांची राजकारणाची सुरुवात ही त्यांच्या काकांमुळे म्हणजेच दिवंगत भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे झाली. ते सुरुवातीच्या काळात भाजपातच होते. मात्र कौटुंबिक आणि राजकीय वादांमुळे ते अजित पवारांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डिसेंबर २०१४ मध्ये त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. ते विधान परिषदेत विरोधी पक्षनेते देखील होते. २०१४ च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ते परळीमधून पंकजा मुंडे (भाजपा नेत्या) यांच्याविरोधात लढले होते. मात्र पंकजा मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. मात्र त्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. २०१९ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव केला आणि राज्याच्या राजकारणात जाएंट किलर म्हणून ओळख मिळवली. डिसेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये त्यांना सामाजिक न्यायमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र मविआचं सरकार कोसळल्यानंतर ते वर्षभर विरोधी बाकावर होते. मात्र अजित पवार यांनी बंडखोरी करून भाजपाबरोबर हातमिळवणी करून सरकारमध्ये प्रवेश केला. आता ते राज्याचे कृषीमंत्री आणि बीडचे पालकमंत्री देखील आहेत."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आक्रमक नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर ते अजित पवारांबरोबर गेले. ते सध्या राज्याचे कृषीमंत्री देखील आहेत. त्यांची राजकारणाची सुरुवात ही त्यांच्या काकांमुळे म्हणजेच दिवंगत भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे झाली. ते सुरुवातीच्या काळात भाजपातच होते. मात्र कौटुंबिक आणि राजकीय वादांमुळे ते अजित पवारांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डिसेंबर २०१४ मध्ये त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. ते विधान परिषदेत विरोधी पक्षनेते देखील होते. २०१४ च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ते परळीमधून पंकजा मुंडे (भाजपा नेत्या) यांच्याविरोधात लढले होते. मात्र पंकजा मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. मात्र त्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. २०१९ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव केला आणि राज्याच्या राजकारणात जाएंट किलर म्हणून ओळख मिळवली. डिसेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये त्यांना सामाजिक न्यायमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र मविआचं सरकार कोसळल्यानंतर ते वर्षभर विरोधी बाकावर होते. मात्र अजित पवार यांनी बंडखोरी करून भाजपाबरोबर हातमिळवणी करून सरकारमध्ये प्रवेश केला. आता ते राज्याचे कृषीमंत्री आणि बीडचे पालकमंत्री देखील आहेत.


Read More
छगन भुजबळांनंतर धनंजय मुंडेंनाही मंत्रिपद मिळणार? ओबीसी नेत्याचा दावा काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : छगन भुजबळांनंतर धनंजय मुंडेंच्या गळ्यातही लवकरच मंत्रिपदाची माळ? प्रीमियम स्टोरी

Laxman Hake on Dhananjay Munde : छगन भुजबळ यांच्यानंतर धनंजय मुंडे हेदेखील काही दिवसांतच मंत्रिमंडळात दिसतील, असा दावा ओबीसी नेते…

chagan-bhujbal-back-in-cabinet
भुजबळांच्या मंत्रिमंडळ समावेशाला जातीय समीकरणे, स्थानिक निवडणुकांची किनार?

राज्यात जवळपास ४० ते ४५ टक्क्यांच्या आसपास ओबीसी आहेत. हा भारतीय जनता पक्षाचाही पाठीराखा मानला जातो. अशा वेळी भुजबळ यांची…

Chhagan Bhujbal being included in the state cabinet, it is now believed that Dhananjay Munde has almost lost his chance of getting a ministerial post
भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशामुळे धनंजय मुंडेची दारे बंद

मुंडेपेक्षा भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देणे राष्ट्रवादीला सोयीचे असल्याने त्यांचा समावेश झाल्याचे मानले जात आहे.

soft stance beneficial chhagan Bhujbal dhananjay Munde resignation NCP
मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर घेतलेली मवाळ भूमिका भुजबळांना फायदेशीर ठरली

मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर पक्ष नेतृत्वाविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या भुजबळांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मात्र मवाळ आणि पक्षाशी जुळवून घेण्याची भूमिका घेतली.

Anjali Damania
“संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सूत्रधारावर कारवाई व्हावी”, अंजली दमानिया यांची मागणी

‘महाराष्ट्र माझा’ या संस्थेकडून बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

What Anjali Damania Said?
धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? “ही आत्महत्या…”; अंजली दमानियांची पोस्ट काय?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा धक्कादायक दावा नेमका काय?

Dhananjay Munde addresses media, denies paralysis, confirms Bell's Palsy diagnosis
Dhananjay Munde: अर्धांगवायू झाल्याचे वृत्त धनंजय मुंडे यांनी फेटाळले; म्हणाले, “मला झालेला आजार…”

Dhananjay Munde Bells Palsy: धनंजय मुंडे यांचे सहकारी आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी माध्यमांशी बोलताना, धनंजय मुंडे यांना आर्धांगवायू…

Dhananjay Munde, Karuna Sharma , relationship ,
धनंजय मुंडे- करुणा शर्मा यांचे नातेसंबंध विवाहाचेच, दिलासा देताना सत्र न्यायालयाचे निरीक्षण

धनंजय मुंडे यांनी करुणा यांना दर महिन्याला दोन लाख रुपयांचा देखभाल खर्च देण्याचा वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाच्या अंतरिम आदेश सत्र न्यायालयाने…

special court judge a k lahoti handling the 2008 malegaon blast case has been transferred to nashik
घरगुती हिंसाचाराच्या आरोपाचे प्रकरण, धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा न्यायालयाचा तडाखा

पहिली पत्नी करुणा मुंडे यांना दर महिन्याला दोन लाख रुपयांचा देखभाल खर्च देण्याच्या वांद्रे न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात माजी मंत्री धनंजय…

state government suspended the district Planning Committees Rs 268 crore plan over concerns
बीडमध्ये अजित पवारांची नव्याने बांधणी

आपल्या वक्तशीरपणातून तसेच थेट सूचना देण्याच्या पद्धतीमुळे प्रशासनावर पकड असणाऱ्या अजित पवार यांना मराठवाड्यात धनंजय मुंडे यांच्या बदनाम प्रतिमेपासून स्वत:…

ताज्या बातम्या