Page 4 of दिशा सालियन News

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची SIT चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

दिशा हिची हत्या झाली असून आदित्य यांचा या हत्येशी संबंध असल्याचा आरोप भाजप नेते नारायण राणे यांनी केला होता.

तुरुंगाच्या भितीने एकनाथ शिंदे भाजपासोबत गेले या शिवसेनेच्या (ठाकरे गट) टीकेला नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीत महाविकास आघाडीच्या सरकारमधील एका युवा मंत्र्याचेही नाव पुढे येऊ शकते, असेही संकेत नितेश राणे यांनी यावेळी दिले.

सालियनप्रकरणी तपास करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष चौकशी पथक स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

दिशा सालियनच्या घरी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच दिशाच्या वडिलांना माध्यमांसमोर येऊ दिलं जात नाही, असा आरोप होतो आहे.…

“याबाबत बरीच चौकशी झाली असताना…”, असेही दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी म्हटलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी विधिमंडळ अधिवेशनात मुंबई ‘सोन्याचं अंड देणारी कोंबडी’ असं वक्तव्य केल्याने जोरदार गदारोळ झाला.