scorecardresearch

Uddhav Thackeray On Sharmila Thackeray
Uddhav Thackeray On Sharmila Thackeray: दिशा सालियान प्रकरण, उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Uddhav Thackeray On Sharmila Thackeray: दिशा सालियान प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे.…

Narayan Rane on Parliament security breach
‘बेरोजगार आहात तर लोकसभेत उड्या मारणार का?’, संसदेतील घुसखोरी प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे वक्तव्य

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संसदेत घुसखोरी केल्याप्रकरणी तरुणांवर टीका केली. तसेच शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया…

Sharmila Thackeray reaction on form sit to investigate
“आदित्य असे काही करेल…”, दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या एसआयटीवर शर्मिला ठाकरे यांची प्रतिक्रिया

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी होणार असल्याबाबत मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे.

sushma andhare and amruta fadnavis
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी SIT चौकशीचा आदेश; सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया, अमृता फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाल्या…

दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक अर्थात एसआयटीद्वारे चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.

aaditya thackeray moves mumbai high court, disha salian death
सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन मृत्यू प्रकरण : आदित्य ठाकरेंची उच्च न्यायालयात धाव

दिशा हिची हत्या झाली असून आदित्य यांचा या हत्येशी संबंध असल्याचा आरोप भाजप नेते नारायण राणे यांनी केला होता.

Nitesh Rane Aditya Thackeray
“…तेव्हा कोणाचे पाय पकडले?” नितेश राणेंचा ठाकरे पिता-पुत्रांना सवाल, म्हणाले, “लवकरच गौप्यस्फोट…”

तुरुंगाच्या भितीने एकनाथ शिंदे भाजपासोबत गेले या शिवसेनेच्या (ठाकरे गट) टीकेला नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

nitesh rane said protection key witness of sushant singh rajput murder cbi strength in disha salian case
…या कारणामुळे मिळाली दिशा सालियानच्या सीबीआय चौकशीला ताकद; नितेश राणेंची माहिती

संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीत महाविकास आघाडीच्या सरकारमधील एका युवा मंत्र्याचेही नाव पुढे येऊ शकते, असेही संकेत नितेश राणे यांनी यावेळी दिले.

aditya thackrey
आदित्य ठाकरे न्यायालयात जाण्याच्या तयारीत?; दिशा सालियनप्रकरणी आरोप

सालियनप्रकरणी तपास करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष चौकशी पथक स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

Sanjay Raut Disha Salian
दिशा सालियनच्या वडिलांना माध्यमांशी बोलू न दिल्याचा आरोप, संजय राऊत म्हणाले, “सुपारीबाज लोक…”

दिशा सालियनच्या घरी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच दिशाच्या वडिलांना माध्यमांसमोर येऊ दिलं जात नाही, असा आरोप होतो आहे.…

Disha-Salian
दिशा सालियन प्रकरणी एसआयटी चौकशीच्या घोषणेनंतर कुटुंबीयांची प्रतिक्रिया; म्हणाले, “आमची मुलगी…”

“याबाबत बरीच चौकशी झाली असताना…”, असेही दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी म्हटलं.

What Chhagan Bhujbal Said?
VIDEO: “मुंबई सोन्याचं अंडं देणारी कोंबडी”, वक्तव्यावरील वादावर छगन भुजबळांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी विधिमंडळ अधिवेशनात मुंबई ‘सोन्याचं अंड देणारी कोंबडी’ असं वक्तव्य केल्याने जोरदार गदारोळ झाला.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×