Page 28 of दिवाळी सण News

‘ती’ येऊन ठेपलेय दाराशी.. ‘ती’ आल्यावर होणार आहे प्रकाशाची पहाट.. पसरणार आहे आनंदाची लाट.. ‘ती’ दिवाळी! या आनंदलाटेच्या उधाणावर केवळ…

पतंगांचा कागद घरी आणून, बच्चेकंपनीने साग्रसंगीत लांबच लांब झिरमिळ्यांचा आकाशकंदिल बनवण्याचे फुरसतीचे दिवस केव्हाच मागे सरलेत.. दिवाळीच्या चार दिवसांसाठी बाजारातले…

दिवाळी आली की बाजारात वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊन काळय़ा बाजारात अवाच्या सव्वा दराने वस्तू मिळण्याचा काळ आता इतिहासजमा झाला असला…

नवी मुंबईतील बाजारपेठांमध्ये आता दिवाळीचा रंग चढू लागला असून दिवाळीच्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत.

सध्या सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. दिवाळी दोन्हीकडे असणार आहे. त्यामुळे तयारी, धामधूमही दोन्हीकडे आहे. फक्त घराघरांमध्ये दिवाळीच्या तयारीला आनंद-उत्साहाचे…

दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. आजच्या रोषणाईच्या झगमगाटात आपल्याला दिव्याचे तेज तेवढे जाणवतही नाही.
‘दिवाळीचा सण तोंडावर आलाय. वर्षांत बरकत देणारा हा मोठा सण. लोकसभेच्या निवडणुका मे महिन्यात झाल्या. त्या वेळी सण, उत्सव नव्हते.…

आपल्या स्किनची काळजी आपण नेहमीच घेत असतो. पण दसरा, दिवाळी यासारख्या नवीन कपडे घालून मिरवायची संधी देणाऱ्या फेस्टिवलमध्ये आपण जास्त…
दीपावली भारतात सर्वत्र साजरी होते. पावसाळा संपून नवी पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व काíतक महिन्यांच्या संधिकालात…
दिवाळी सण मोठा आनंदा नाही तोटा. आनंद घेऊन येणारी दिवाळी आणि आपलं मन प्रफुल्लित करणारं वातावरण ज्याची आपण सर्वच जण…
दिवाळी म्हणजे दिवे उजळून, फराळ करून कुटुंबीयांसमवेत घरात राहून साजरा करण्याचा उत्सव. पण बदललेल्या प्रायॉरिटीजनुसार उत्सवाचं स्वरूप बदलतंय. एक मित्र…
दिवाळीच्या पहिल्या दिवशी पारंपरिक वेशात देवळात जाऊन मग गप्पांचा फड जमवायचा, फोटो काढायचे हे आता ठरूनच गेलंय. इथं येण्यामागे दिवाळीच्या…