Page 4 of दिवाळी सण News
दोन वर्षापूर्वी साईनाथ तारे यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता.
बुधवारी रात्री कल्याण जवळील मोहने गावात फटाके विक्रेता आणि एक फटाके वाजविणारा यांच्यात वाद झाला.
बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागात निर्माण झालेला चांगला विकसित कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची, तसेच पश्चिम-उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे.
ऐन दिवाळीत गावात पाणी नसल्याने ग्रामस्थ, विशेषता महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवा प्रदूषणात सरासरी ११.१ टक्के वाढ तर दिवाळी काळात ध्वनीच्या पातळीत सरासरी ३.२ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले.
कार्बाइड गनमुळे मध्यप्रदेशात १४ मुलांना त्यांचा डोळा गमवावा लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अकोल्यातील एका लहान भावाने आपल्या मोठ्या भावाचा जीव वाचवण्याचे प्रेरणादायी कार्य केले. जीवन (नाव बदलले आहे) हा १६ वर्षीय मुलगा…
कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने रंगीबेरंगी कागद व पर्यावरण पूरक अशा विविध साहित्याचा वापर करून वेगवेगळ्या आकाराचे आणि प्रकारचे…
दिवाळीच्या काळात शहरात आग लग्नाचे सत्र सुरूच असून बुधवारी, दिवाळी पाडव्याच्या दिवशी ठाणे शहरात आठ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या.
दिवाळीनिमित्त परिधान करण्यासाठी तिजोरीतून बाहेर काढलेला सोन्याचा सुमारे पाच ते सहा लाख रूपये किमतीचा कल्याण पूर्वेतील एका महिलेचा हार बुधवारी…
वरळी बीडीडी वसाहतीमधील रहिवाशांची दिवाळी हक्काच्या ४० मजली इमारतीतील घरात साजरी होत आहे. टॉवरमधील ही पहिली दिवाळी रहिवाशांकडून उत्साहात साजरी…
वसई-विरार शहरात दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत असताना, पाडव्यानिमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी शहरात आनंदी आणि चैतन्यमय वातावरण निर्माण केले.