दिवाळीच्या शुभेच्छा Photos
दिवाळीसाठी गौतमीने फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
या फोटोंना सईने ‘शुभ दीपावली…’ असे कॅप्शन दिले आहे.
किरणची पत्नी वैष्णवी कल्याणकरने लक्ष्मीपूजनासाठी गडद जांभळ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती.
या दिवशी बहिण भावाचे औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
दिवाळी पाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
रिंकूने चाहत्यांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत.
दिवाळीनिमित्त शिवानीने मोरपंखी रंगाची पैठणी साडी नेसली आहे.
रांगोळी ही भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे.
अमित ठाकरे यांनी शेअर केलेल्या फोटोंवर नेटकरी म्हणाले, ‘आजोबा हा नातवाचा पहिला दोस्त आहे’.
या फोटोशूटसाठी शिवानीने हिरव्या रंगाची कॉटन सिल्क साडी नेसली आहे.
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि नात्यांचा उत्सव असून सर्व जण एकत्र येऊन हा सण साजरा करतात.
दिवाळी हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन आशा व आनंद घेऊन येतो.