Page 44 of अर्थव्यवस्था News
अन्नटंचाईपासून ते धान्याच्या शिलकी साठय़ापर्यंतची प्रगती आपण तीसेक वर्षांपूर्वीच साध्य केल्याचे ऐकत आलो आहोत.

भारतीय मतदार भावनिक आहे. देवा-धर्माच्या, जाती-पातीच्या आधारावर त्याच्या भावनांना हात घातला की एकगठ्ठा मतांची तजवीज झालीच म्हणून समजा.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणांचा समावेश असलेला हंगामी अर्थसंकल्प मांडल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मंगळवारी फेटाळली.
विद्यार्थ्यांना आपली शाळा आणि देश कदापि न विसरण्याचा सल्ला देतानाच साधारणपणे १९९०-९१ नंतर जागतिकीकरणातंर्गत बदललेल्या अर्थव्यवस्थेत तरुणांना कारकीर्द करण्याची उत्तम…
अमेरिकेचे अध्यक्ष अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी फेडरल रिझव्र्हच्या अध्यक्षपदी निवड केलेल्या जेनेट येलेन यांनी स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊ वाजता…
अनुदान ही संकल्पना जे नागरिक पुरेशा आíथक परिस्थितीअभावी एखाद्या जीवनावश्यक गोष्टीची पूर्तता करू शकत नाहीत त्यासाठी वापरावयाची गोष्ट आहे.
अनिश्चित परिस्थितींमध्ये जीवन विमा कुटुंब आणि भविष्य सुरक्षित ठेवण्यामध्ये मदत करतो.
‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स’ म्हणजेच भारतीय वाहन उत्पादक कंपन्यांची देशव्यापी संघटनेच्या इतिहासात प्रथमच नवी दिल्लीबाहेर होऊ
अमेरिकन फेडरल रिझव्र्हच्या रोखे खरेदी आखडती घेण्याच्या निर्णयाचा शेजारच्या चीनसह भारतासारख्या विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम
पतधोरणाची दिशा कशी असायला हवी यासाठी जबाबदारी निश्चित करणाऱ्या समितीच्या शिफारशींची छाया परवा जाहीर झालेल्या पतधोरणावर दिसून येते.
डिसेंबरमधील किरकोळ तसेच घाऊक महागाई निर्देशांकाने कमालीचा सोसलेला उतार एकीकडे रिझव्र्ह बँकेला व्याजदर कपातीबाबत सबळ कारण सांगितला