scorecardresearch

अर्थव्यवस्था News

जेव्हा एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध वापरकर्ते वस्तू किंवा सेवांचे उत्पादन, वितरण करतात, व्यापार करतात किंवा त्या गोष्टीचा उपभोग घेतात, तेव्हा ते ज्या व्यवस्थेमध्ये असतात. त्या व्यवस्थेला अर्थव्यवस्था (Economy)असे म्हटले जाते. यामध्ये सामान्य नागरिक, उद्योग, संस्था आणि सरकार यांचा समावेश होतो. अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरानुसार, सप्टेंबर २०२२ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ही जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती. विकसनशील देश असूनही आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाकिस्तान, श्रीलंका सारख्या देशांपेक्षा चांगल्या स्थितीमध्ये आहे.

भारतीय अर्थव्यवस्ठेमध्ये (Indian Economy) शेतीपासून मोठमोठ्या उद्योगांचा समावेश होतो. क्रयशक्तीच्या समानतेचा निष्कर्ष लावल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेचा जगात तिसरा क्रमांक लागतो. अर्थव्यवस्थेचा संबंध आपल्या आसपासच्या प्रत्येक वस्तू आणि सेवा यांच्याशी येत असतो. राष्ट्रीय उत्पन्न आणि खर्च हे भाग देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असतात.
Read More
india trade deficit april data | crude oil import cost hike | indian rupee record low vs dollar | india gold import growth economic impact
व्यापार तुटीचा विळखा अधिक घट्ट; निर्यात वाढूनही अर्थव्यवस्थेसाठी डोकेदुखीचे मूळ कशात?   

सरलेल्या एप्रिलमध्ये भारताची वस्तू व्यापारातील तूट अपेक्षेपेक्षा जास्त वाढून २,८३८ कोटी डॉलरवर गेल्याचे शुक्रवारी घोषित अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले.

What Abhay Tilak Said About PM Modi Appeal
“भारतीय अर्थव्यवस्थेचा पोपट आजारी, पेट्रोल-डिझेलची दरवाढ अटळ”; मोदींच्या सात आवाहनांवर अभय टिळक यांचं परखड मत काय?

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशाला उद्देशून जे आवाहन केलं आहे त्याबाबत आता ज्येष्ठ अर्थ तज्ज्ञ अभय टिळक यांनी सविस्तर भूमिका…

Uday Kotak speaking at CII Annual Business Summit 2026 | उदय कोटक यांची अर्थव्यवस्थेवर त्रिमूर्ती संकल्पना | Brahma Vishnu Mahesh analogy in Indian Economy | उदय कोटक यांचा जागतिक आर्थिक नेतृत्वाचा सल्ला
Uday Kotak: “भारताला आता ‘विष्णू’ नव्हे तर ‘ब्रह्मा’ आणि ‘महेश’ची गरज!”; कोटक महिंद्रा बँकेच्या उदय कोटक यांनी मांडला अर्थव्यवस्थेचा ‘त्रिमूर्ती’ फॉर्म्युला

Uday Kotak Brahma Vishnu Mahesh Finance Analogy: “भारताला आता केवळ संरक्षण नको, तर नवनिर्मिती हवी आहे!” उदय कोटक यांनी सीआयआय…

BJP Social Media IT Cell satire Marathi | Ulta Chashma Loksatta editorial | The Hindu fake news controversy Marathi | Political satire on Bhakt culture Maharashtra
उलटा चष्मा : असे भक्त नको रे बाबा!

विश्वगुरूंनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला बळ मिळावे म्हणून केलेला ‘द हिंदू’चा प्रयोग सपशेल फसल्यामुळे पक्षाच्या सोशल मीडिया सेलच्या मुख्यालयात स्मशानशांतता पसरली…

Robert Kiyosaki Global Market Crash Warning 2026
२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा नवा इशारा; ‘या’ धातूत गुंतवणुकीचा दिला सल्ला!

Robert Kiyosaki Warning : ‘रिच डॅड पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी २०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळणार असल्याचा इशारा दिला…

India retail inflation rate April 2026 | Rising food and fuel prices impact on Indian economy | RBI interest rate hike news Maharashtra | Impact of West Asia war on crude oil prices India
ऊर्जा संकटामुळे किंमतवाढीचे चटके; एप्रिलमध्ये महागाई दर वाढून ३.४८ टक्क्यांवर

अन्नधान्य आणि इंधनाच्या दरवाढीमुळे किरकोळ महागाईचा आलेख उंचावला; रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टाजवळ पोहोचला दर.

Uday Kotak warning about global economic shock | जागतिक अर्थव्यवस्थेवर उदय कोटक यांचा इशारा | US-Iran war impact on Indian economy | उदय कोटक आणि पंतप्रधान मोदींचे आर्थिक आवाहन
Uday Kotak: “मोठ्या धक्क्यासाठी तयार राहा, वेळ कमी आहे!”; कोटक महिंद्रा बँकेच्या संस्थापकांनी दिला इशारा फ्रीमियम स्टोरी

Uday Kotak Economic Shock Warning: “जागतिक अर्थव्यवस्था एका मोठ्या धक्क्याच्या उंबरठ्यावर असून, कठीण काळासाठी सज्ज राहा,” असा खळबळजनक इशारा दिग्गज…

Devendra Fadnavis at CII Summit Delhi | Maharashtra Economy 1 Trillion Goal | Industrial Growth in Maharashtra | Maharashtra Infrastructure Projects 2026
देशाच्या अर्थव्यवस्थेचे नेतृत्व आता महाराष्ट्राच्या हाती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली येथील हॉटेल ताज पॅलेसमध्ये भारतीय उद्योग परिसंघा तर्फे (सीआयआय) आयोजित दोन दिवसीय परिषदेत एका परिसंवादात ( Vision For…

PM Modi appeal on gold purchase for one year | सोन्याची आयात आणि रुपयावर होणारा परिणाम | Indian economy and foreign exchange reserves | पंतप्रधान मोदींचे सोने खरेदी टाळण्याचे आवाहन
PM Modi Gold: “एक वर्ष सोने खरेदी करू नका”; पंतप्रधान मोदींच्या आवाहनामागे नक्की काय ‘आर्थिक’ गणित आहे?

PM Modi Gold Purchase Appeal to save foreign exchange: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना लग्नसमारंभांसाठी किमान एक वर्ष सोने खरेदी…

ताज्या बातम्या