scorecardresearch

अर्थव्यवस्था

जेव्हा एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध वापरकर्ते वस्तू किंवा सेवांचे उत्पादन, वितरण करतात, व्यापार करतात किंवा त्या गोष्टीचा उपभोग घेतात, तेव्हा ते ज्या व्यवस्थेमध्ये असतात. त्या व्यवस्थेला अर्थव्यवस्था (Economy)असे म्हटले जाते. यामध्ये सामान्य नागरिक, उद्योग, संस्था आणि सरकार यांचा समावेश होतो. अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरानुसार, सप्टेंबर २०२२ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ही जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती. विकसनशील देश असूनही आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाकिस्तान, श्रीलंका सारख्या देशांपेक्षा चांगल्या स्थितीमध्ये आहे.

भारतीय अर्थव्यवस्ठेमध्ये (Indian Economy) शेतीपासून मोठमोठ्या उद्योगांचा समावेश होतो. क्रयशक्तीच्या समानतेचा निष्कर्ष लावल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेचा जगात तिसरा क्रमांक लागतो. अर्थव्यवस्थेचा संबंध आपल्या आसपासच्या प्रत्येक वस्तू आणि सेवा यांच्याशी येत असतो. राष्ट्रीय उत्पन्न आणि खर्च हे भाग देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असतात.
Read More
indian economy marathi news (1)
“भारत ७ टक्के विकासदर गाठेल, पण तो पुरेसा नाही कारण…”, RBI च्या चलनविषयक समितीच्या सदस्यांची ठाम भूमिका!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ७ टक्के विकासदर अंदाजित करण्यात आला असला, तरी तो देशासाठी पुरेसा नसून आत्ता आपण अधिक वेगाने विकास साधायला…

international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार

गेल्या काही वर्षांत भारताने अनेक धक्के पचविले आहेत. त्यातून सावरत भारताने जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळविले आहे.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?

एखाद्या अत्यावश्यक परिस्थितीमध्ये जास्त पैश्यांची गरज असल्यास मध्यमवर्गीयांकडे कर्ज घेणे हा एकमेव पर्याय असतो. कर्ज घेतल्यानंतर पूर्ण परतफेड होईपर्यंत याचे…

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह

विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससी पूर्व परीक्षेतील अर्थव्यवस्था या घटकातील शेवटचा लेख आज पाहणार आहोत. प्रत्येक देशाच्या प्रगतीपुढे बेरोजगारी हे फार मोठे आव्हान…

d subbarao rbi former governor
तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होऊनही भारत गरीबच राहणार – RBI चे माजी गव्हर्नर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी लिहिलेल्या ‘जस्ट ए मर्सिनरी?: नोट्स फ्रॉम माय लाइफ अँड करियर’ या…

Congress accuses the government that more and more families are in debt
अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट! अधिकाधिक कुटुंबे कर्जाच्या विळख्यात सापडल्यचा काँग्रेसचा सरकारवर आरोप

कुंठित वेतन आणि उच्च चलनवाढ यामुळे अनेक कुटुंबांना घरखर्च चालवण्यासाठी कर्ज घ्यावे लागत असून ते हळूहळू कर्जामध्ये बुडत आहेत, भारताच्या…

During the financial year the market value of 80 companies exceeded lakhs of crores
सरलेल्या आर्थिक वर्षात ८० कंपन्यांचे बाजारमूल्य लाख कोटींपुढे

भांडवली बाजारातील तेजीमुळे नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात एक लाख कोटी रुपयांहून अधिक बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांची संख्या ८० च्या पुढे…

A report by Michael Page India Salary Guidesuggests that an average salary increase of 20 percent is possible for senior executives in companies
उच्चाधिकाऱ्यांना चालू वर्षात २० टक्के वेतनवाढ शक्य; ‘मायकेल पेज इंडिया’चा अहवाल

चालू वर्षात कंपन्यात उच्च पदावरील अधिकाऱ्यांना सरासरी २० टक्के वेतनवाढ मिळण्याची अपेक्षा करता येईल.

Foreign investors invested more than Rs 2 lakh crore in the domestic capital market
परदेशी गुंतवणूकदारांचे दमदार पुनरागमन; सरलेल्या आर्थिक वर्षात २ लाख कोटींची गुंतवणूक

जागतिक पातळीवरील आव्हानात्मक वातावरणातही देशाची अर्थव्यवस्था वेगाने मार्गक्रमण करत आहे.

fitch rating
‘फिच’कडून पुढील आर्थिक वर्षासाठी ७ टक्क्यांचा सुधारित अंदाज

मजबूत देशांतर्गत मागणी, ग्राहकांचा वाढता आत्मविश्वास आणि व्यवसायाची शाश्वत पातळी याच्या जोरावर भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहिला असा विश्वास जागतिक…

anant ambani wedding family photo 5
लेख: त्यांनी ताकदीचे ‘असे’ प्रदर्शन का घडवले असेल?

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग समारंभाने वेधून घेतलेले सगळय़ांचे लक्ष ही बाब भारतातील राजकीय अर्थव्यवस्था आणि संस्कृती…

Shahbaz Sharif
शरीफ यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर प्रीमियम स्टोरी

शाहबाज शरीफ दुसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. यापूर्वी ११ एप्रिल २०२२ ते १३ ऑगस्ट २०२३ या कालावधीतही तेच या पदावर होते.

संबंधित बातम्या