Page 22 of ईडी News

अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात मारण्याचा भाजपाचा कट आहे असा आरोप आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी केला आहे.

कारवाईमागील सापेक्षता आणि वस्तुनिष्ठता या संदर्भात न्यायालयाने उपस्थित केलेले मुद्दे यंत्रणेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित करणारे आहेत…

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम १९अंतर्गत केवळ तपासाच्या उद्देशाने संशयिताला अटक करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट…

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २६३ कोटी रुपयांच्या प्राप्तिकर गैरव्यवहाराप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांच्या मुंबईतील सदनिकेवर टाच आणली आहे.

खासदार रवींद्र वायकर यांच्याबाबत सक्तवसुली संचालनालय (ईडी) करत असलेला तपासही थंडावला असून महापालिकेशी झालेल्या कंत्राटातील अटींमध्ये असलेल्या पळवाटा व गुन्ह्यांत…

अभिनेत्री आणि मॉडेल निया शर्मा हिलासुद्धा ईडीकडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आंचल जमीन घोटाळाप्रकरणी अटक केली होती.

या प्रकरणी ‘ईडी’ने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) तात्पुरता आदेश काढल्यानंतर विविध व्यक्ती आणि संस्थांच्या एकूण २८.६५ कोटी रुपये मूल्यांची…

गुंतवणूकदारांची ११०० कोटी रुपयांची फसवणूक करणारा सनदी लेखापाल (सीए) अंबर दलालविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला.

‘यूजी-नीट २०२४’ परीक्षेमधील कथित अनियमिततांची चौकशी करण्यासाठी ‘सीबीआय’ आणि ‘ईडी’ला निर्देश देण्यात यावेत अशी मागणी करणारी एक नवीन याचिका सर्वोच्च न्यायालयात…

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस…

या प्रकरणात सरकारी आरक्षणातून स्वस्तात मालमत्ता मिळवून देण्याचे आमिष दाखवून चव्हाण यांनी अनेकांकडून या बनावट कागदपत्रांद्वारे पैसे घेतल्याचा आरोप आहे.