Page 4 of ईडी News

हिमाचल प्रदेश पोलिसांनी ‘क्यूएफएक्स’ कंपनीविरुद्ध दाखल केलेल्या अनेक ‘एफआयआर’मधून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सुरू झाला.

फेअर प्ले या बेटिंग ॲप प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दोघांना अटक केली. याप्रकरणी ईडीने आतापर्यंत ३४४ कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली…

भारतीय दूरसंचार सेवेतील अधिकारी अरुण कुमार त्रिपाठी यांना ताब्यात ठेवल्याबद्दल न्या. अभय ओक आणि न्या. उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने तीव्र…

देशमुख हत्येप्रकरणी ईडीमार्फत चौकशी होणे कसे महत्त्वाचे आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला.

वक्रांगी टेक्नॉलॉजीचे दिनेश नंदवाना यांच्या अंधेरी येथील घरी ईडीची शोधमोहीम सुरू असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात…

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३५८ पदांच्या भरतीप्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

मालेगाव गैरव्यवहार प्रकरणात वापरण्यात आलेल्या व्हॉटसअॅप समूहाचा शोध घेण्यात सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) यश आले असून आरोपींनी हवाला व्यवहाराच्या समन्वयासाठी हा…

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कथित आरोपी वाल्मिक कराड याच्याविरोधात ईडीकडून स्वतंत्र गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे…

शेरॉन बायो मेडिसिन लिमिटेड (एसबीएमएल) या फार्मा कंपनीविरोधातील २२० कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात ईडीने ही कारवाई केली.

टोरेस गैरव्यवहार प्रकरणात ईडीने मोठ्या प्रमाणात संशयीत कागदपत्रे, डिजिटल पुरावे जप्त केले आहेत.

ईडीकडून गुरूवारी सकाळपासूनच मुंबईतील १० ठिकाणी शोध मोहिम राबवण्यात येत आहे. त्याशिवाय राजस्थानमधील ३ ठिकाणी शोध मोहिम राबवण्यात येत आहे.

Torres Scam : ईडीने मोठी कारवाई करत मुंबई आणि जयपूरमधील तब्बल १० ठिकाणी छापेमारी केली आहे.