Page 5 of ईडी News
प्राथमिक चौकशीनुसार बेटिंग अॅपमधून कमावलेली गैरव्यवहाराची रक्कम बनावट बँक खात्यांमध्ये जमा व्हायची.
महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांना ईडीने २०१६ मध्ये अटक केली होती.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) भामटेपणा न करता कायद्याच्या चौकटीतच काम करावे असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी बजावले.
सूत्रांच्या माहितीनुसार, अनिल पवार यांची ईडीने चौकशी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) २०१६ मध्ये दाखल गुन्ह्यांशी हे प्रकरण संबंधीत आहे.
न्यायाधीशांचे मौखिक ताशेरे माध्यमांत चर्चेचा विषय ठरत असले, तरी प्रत्यक्षात त्यातून न्यायाधीशांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यापलीकडे काहीही साध्य होत नसल्याचेच दिसते…
Supreme Court News : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल व त्यांचे पुत्र चैतन्य बघेल यांनी तपास यंत्रणांची दंडात्मक कारवाई व…
ईडीने याप्रकरणी पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी छापे टाकले. त्यात एक कोटी ३३ लाख रुपये व कागदपत्रे जप्त करण्यात आली…
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी सहकार कलम ८८ अन्वये होऊन त्यात चौकशी अधिकाऱ्यांनी बँकेच्या तत्कालीन संचालक असलेल्या…
ईडीने विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार व त्यांच्या पत्नी भारती पवार यांना समन्स बजावले आहे. सोमवारी ४ ऑगस्टला ईडी…
सक्तवसुली संचालनालयाने ओडिशास्थित एका कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना (एमडी) अटक केली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी शनिवारी दिली.
ईडीला मिळालेल्या माहितीनुसार, मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कंत्राटाच्या निविदांमध्ये अनेक अनियमितता आढळल्या आहेत.
बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला…