Page 77 of ईडी News

अनिल देशमुख यांच्या नागपुरातील ठिकाणांवर ईडीनं छापे टाकले असून त्यासंदर्भात अजून कारवाई सुरू आहे.

ईडीनं बजावलेल्या चौथ्या समन्सनंतर देखील अनिल देशमुख चौकशीसाठी हजर न राहिल्यामुळे आता ED ला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे.

anil deshmukh latest news : मागील काही महिन्यांपासून अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला असून, रविवारीही देशमुख यांच्या दोन घरांवर…

अंमलबजावणी संचलनालयाने काटोल आणि वडविहिरा येथील घरांची झाडाझडती सुरू केली.

अनिल देशमुख यांच्यावर ईडीनं कारवाई केल्यानंतर आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यावरून ईडीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

ईडीनं मोठी कारवाई करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीहक्क असणाऱ्या मालमत्तेवर जप्तीची आणली आहे.

एकनाथ खडसे यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप असून, ईडीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ईडीने समन्स बजावलेलं आहे. चौकशीला हजर राहण्यापूर्वी…

राज्याच्या गृह विभागाने एमएमआरडीएमधील घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल मागवावा आणि त्या आधारे मला क्लीनचिट किंवा शिक्षा व्हावी असं प्रताप सरनाईक म्हणालेत.

जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी तातडीने चौकशी करण्यात यावी, असं विनंतीवजा आव्हान हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स पाठवले असून यंदा त्यांचे पुत्र ऋषीकेश देशमुख यांनाही चौकशीसाठी बोलावलं…

भारताविषयी संवेदनशील माहिती देत असल्याच्या आरोपाखाली ईडीनं दिल्लीतील एका पत्रकाराला अटक केली आहे. हवालामार्फत पैशांची देवाण-घेवाण झाल्याचंही नमूद केलं आहे.