Page 2 of संपादकीय News

आपल्या देशाची स्थिती-गती मांडणारा हा दस्तावेज आहे, एवढे भान बेनेगलांना निश्चितपणे होते…

वस्तू व सेवा कराच्या रचनेत दोष असल्यानेच अंमलबजावणी अत्यंत गोंधळाची आणि भ्रष्टाचारास वाव देणारी आहे. हे आतापर्यंत अनेकदा दिसून आलेले…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फक्त घटनाकार म्हणून डोक्यावर घ्यायचे आणि त्यांचे अन्य विचार चातुर्याने पायदळी तुडवायचे ही खरी आजची ‘फॅशन’…

भारतीय क्रिकेट चालविणाऱ्यांनी रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीच्या निमित्ताकडे समस्या नाही, तरी किमान उत्तरदायित्व म्हणून पाहणे गरजेचे आहे…

गेल्या आठवड्यात मुंबईत एका ‘बेस्ट’ बसने नऊ-दहा जणांना चिरडले आणि बुधवारी एक फेरीबोट बुडून १३ जणांचे प्राण गेले. ‘बेस्ट’ बसच्या चालकास…

…आता रशियाच्या या अस्त्र-कार्यक्रमाचे प्रमुख इगॉर किरिलॉव यांच्या मृत्यूनंतरही रशियाच्या कारवाया थांबणार नाहीत…

कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, ऊर्जा आणि घरबांधणी ही तीन क्षेत्रे. पण आपल्याकडे याच क्षेत्रांत बुडीत कर्जे अधिक…

एकल वादन असो, साथसंगत असो किंवा ‘फ्यूजन’… झाकीरजी तबल्यावर असले की तो एक समग्र सांगीतिक अनुभव व्हायचा…

अमूर्त विषयांवरील आरोपांपेक्षा मूर्त आव्हानांवर कृतिशील होणे अधिक महत्त्वाचे आणि दूरगामी उपयोगाचे, याचे गांभीर्य संसदेस हवे…

भावनांचा बांध फुटला तरीही १८ वर्षांच्या गुकेशने सोंगट्या पुन्हा जागेवर रचून ठेवणे किंवा पत्रकार परिषदेत सुरुवातीस आवर्जून प्रतिस्पर्ध्याचा उल्लेख करणे,…

‘उजवे’ही माधव गाडगीळ यांना मानतात आणि ‘डावे’ही. असे दोन्ही बाजूस आदरणीय असणे कमालीचे अवघड. तथापि या उभय-पंथी आदरास पात्र ठरावे…

…इतर देशांतील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांबाबत सुनावणारे आपण तसेच आरोप आपल्यावर होतात, तेव्हा अजिबात सहनशील नसतो याचे मासले कित्येक आहेत.