Page 2 of एक व्हिलन News
‘आशिकी २’ चित्रपटातील आरोहीच्या भूमिकेमुळे लाखोंच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर ही ख-या आयुष्यातही एक गायिका आहे.
मुंबईत सुरू असलेल्या एकता कपूरच्या ‘एक व्हिलन’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान अभिनेत्री श्रद्धा कपूरला दुखापत झाली आहे.
काही दिवसांपासून सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूरचे ‘एक व्हिलन’ या चित्रपटाचे उत्कट असे सिनेपोस्टर सर्वत्र झळकत आहे.