scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 1142 of मनोरंजन बातम्या News

tharala tar mag asmita hide mobile phone in arjun sayli room
सायली-अर्जुनच्या खोलीत अस्मिता लपवणार मोबाइल, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटणार? पाहा नवीन प्रोमो…

सायली-अर्जुनचं सत्य सर्वांसमोर येईल का? ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आगामी भागात काय होणार, जाणून घ्या…

Panchak
Video: दसऱ्याच्या मुहूर्तावर माधुरी दीक्षितने केली तिच्या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा, प्रदर्शनाची तारीख शेअर करत म्हणाली…

मराठी सिनेसृष्टीबरोबर असलेलं तिचं नातं ती वेळोवेळी जपत असते. तर आज दसऱ्याच्या मुहूर्तावर तिने एक मोठी घोषणा केली आहे.

zeenat aman and dev aanand
देव आनंद यांच्या चित्रपटाच्या सेटवर हेअर स्टायलिस्ट, कोरियोग्राफर्संना होती मनाई; झीनत अमान यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या…

झीनत अमान यांनी नुकतंच दिवंगत अभिनेते देव आनंद यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे

ranbir-kapoor-ramayana
‘रामायण’विषयी रणबीर कपूरचं मोठं विधान, म्हणाला “हा प्रोजेक्ट…”; धूम्रपान सोडण्याबद्दलही अभिनेत्याने केलं भाष्य

या भूमिकेसाठी रणबीरने मद्यपान तसेच मांसाहार बंद केल्याचं सांगितलं जात होतं. आता खुद्द रणबीरनेच यावर भाष्य केलं आहे

when Vishal Bhardwaj broke Naseeruddin Shah nose
विशाल भारद्वाज यांनी शुटिंगच्या एक दिवसाआधी फोडलेलं नसीरुद्दीन शाहांचं नाक; प्रसंग सांगत म्हणाले, “ते खाली कोसळले अन्…”

भारद्वाज यांनी नसीरुद्दीन शाहांचं, तर गुलजार यांनी इमाद शाहाचं फोडलेलं नाक, काय घडलं होतं? वाचा

vidhu-vinod-chopra-jackieshroff
जॅकी श्रॉफला ‘मारण्यासाठी’ मिळणार होते १० लाख रुपये; दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी सांगितला किस्सा

यूट्यूब चॅनल ‘गल्लाटा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विधू विनोद चोप्रा यांनी ‘परिंदा’विषयी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला

shahid-kapoor-deva
पांढरा शर्ट, डोळ्यांवर चश्मा अन् हातात बंदूक; शाहिद कपूरच्या आगामी ‘देवा’मधील डॅशिंग लूक व्हायरल

आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शाहीदने त्याच्या आगामी ‘देवा’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला असून याच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे

Nidhi Seth Karan Veer Mehra divorce
‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्याचा अवघ्या दोन वर्षात मोडला संसार, दुसऱ्या पत्नीने सांगितलं घटस्फोटाचं कारण

अभिनेत्याचं पहिलं लग्न अपयशी, दुसरं लग्नही दोन वर्षात मोडलं, पत्नीने केला घटस्फोटाबाबत खुलासा