scorecardresearch

मनोरंजन बातम्या Videos

मनोरंजन हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे. आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात. या सगळ्या प्रकारच्या बातम्या या एका ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळतील.Read More
a great interaction with ali mothi shhahani marathi movie team
मुंबईची मुलगी जेव्हा पुण्यात पाणीपुरी खाते… हृता दुर्गुळेने केलं सारंगचं कौतुक, म्हणाली…

‘आली मोठी शहाणी’ हा सिनेमा २ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय. यानिमित्ताने हृता दुर्गुळे, सारंग साठ्ये आणि दिग्दर्शक आनंद गोखले यांनी लोकसत्ता…

a great inteaction with mahesh manjrekar and bandakhor marathi movie team
६ अभिनेत्री एकत्र, ‘बंडखोर’च्या कास्टिंगबद्दल काय म्हणाले महेश मांजरेकर? तितीक्षाचं कौतुक कारण…

स्त्री म्हणजे केवळ परिस्थितीशी जुळवून घेणारी किंवा तडजोड करणारी व्यक्ती नाहीये… वेळ आली तर परिस्थितीविरोधात उभी राहून स्वतःसाठी निर्णय घेणारी…

a great interaction with team manjar movie startcast
Manjar Movie: ‘मांजर’ म्हणजे नेमकं काय? सयाजी शिंदेंसह काम करण्याचा अनुभव, भाग्यश्री लिमये म्हणते…

‘मांजर’ सिनेमा येत्या १८ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत, भाग्यश्री लिमये, अश्विनी काळसेकर…

tukaram-mundhe-new-order-for-schools-food-safety-guidelines
Tukaram Mundhe: हॉटेल्स, डेअरीनंतर आता शाळा; तुकाराम मुंढेंचा नवा आदेश काय?|PK1

Tukaram Mundhe: विद्यार्थ्यांमध्ये वाढणारा लठ्ठपणा, मधुमेह आणि अयोग्य आहाराच्या सवयींना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने शाळांमधील अन्नसुरक्षेबाबत मोठे पाऊल उचलले आहे.…

The close friendship between Nirmiti Sawant and Renuka Shahane
निर्मिती सावंत अन् रेणुका शहाणेंची घट्ट मैत्री कशी झाली? हा सुंदर किस्सा ऐकाच…

निर्मिती सावंत आणि रेणुका शहाणे या प्रसिद्ध अभिनेत्रींची जोडी सध्या ‘अगं आई, अहो आई’ या सीरिजमुळे चर्चेत आहे. या दोघींनी…

great interaction with team aga aai aho aai series
सासू-सुनेचं नातं, नवीन लग्न झालेल्या मुलीच्या भावना; रेणुका शहाणे, निर्मिती सावंत, हृताशी गप्पा…

‘अगं आई अहो आई’ या Zee 5 च्या नव्या सीरिजमध्ये प्रेक्षकांना सासू-सुनेचं नेहमीपेक्षा अनोखं नातं पाहायला मिळेल. ‘अगं आई अहो…

A great interaction with marathi movie team bol bol rani in loksatta digital adda
रहस्य, थरार…; तब्बल १५ वर्षांनी एकत्र झळकणार ‘हे’ तीन कलाकार! ‘बोल बोल राणी’च्या टीमशी गप्पा

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नवनवीन प्रयोग होत आहेत. त्यातच आता प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा एक उत्कठांवर्धक, थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण असा चित्रपट…

Amol Kolhe।अवघ्या 152 भागांमध्ये गुंडाळली मालिका, कोल्हेंची भावूक पोस्ट।MeSavitribaiJotiraoPhule|AK3
Amol Kolhe।अवघ्या 152 भागांमध्ये गुंडाळली मालिका, कोल्हेंची भावूक पोस्ट।MeSavitribaiJotiraoPhule|AK3

स्टार प्रवाह वाहिनीवर अवघ्या काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ ही मालिका अचानक बंद करण्यात येत आहे.…

the great interaction with tumbadchi manjula team starcaste in loksatta digital adda
तुंबाडची मंजुळा: कोकणात शूटिंग, वेगळ्याच रुपात सई ताम्हणकर, रिमेकविषयी स्पष्टच बोलले कलाकार

‘तुंबाडची मंजुळा’ हा सिनेमा येत्या ५ जूनला प्रदर्शित होत आहे. यामध्ये दिग्गज कलाकारांची मांदियाळी असल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय सई…

a greate interaction with team deoolband 2 in loksatta digital adda
Deool Band 2:मोहन जोशींची मेहनत, चित्रपटात गश्मीर महाजनी असेल का? प्रवीण तरडे म्हणाले… DIGITALADDA

Deool Band 2 : ‘देऊळ बंद २’ हा सिनेमा येत्या २१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये मोहन जोशी…

ताज्या बातम्या