Page 2007 of मनोरंजन बातम्या News

प्रियांका चोप्राने भारतीय आणि फ्यूशन डिश बनविणाऱ्या शेफशी संवाद साधला आणि प्रियांकाने काही वेळ हे पदार्थ बनविण्यात सहभागही घेतला.

हृतिक रोशन त्याची गर्लफ्रेण्ड सबा आझादसह मराठी अभिनेत्रीच्या साखरपुडा सोहळ्याला उपस्थित होता.

मला असे कळले की हे प्रेक्षक चौथ्यांदा हा चित्रपट बघण्यासाठी आले होते.

या सीरिजमधल्या प्रत्येक पात्राला भारतीय प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं.

ती इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते.

येत्या १४ ऑक्टोबरला आयुष्मानचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

सुरजित सिंग राठोड यांनी हा चित्रपट सर्व तरुणांनी पाहावा असे आवाहन केले आहे.

काही दृश्यं काढून टाकण्याचा पर्यायही चित्रपटनिर्मात्यांसमोर ठेवण्यात आला होता.

सोशल मीडियावर मोनूचा हटके लूक उर्फी जावेदलाही टक्कर देणारा ठरतोय.

अभिनेता सुबोध भावे चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

त्याने देशाची माफीही मागितलेली नाही पण दुसरीकडे तो आपल्या कृत्याचा बचाव करत आहेत

अजय देवगणने सर्वप्रथम बॉलिवूडला व्हीएफएक्सशी ओळख करून दिली होती.