scorecardresearch

Page 2523 of मनोरंजन बातम्या News

मित्रा! ‘जय हो’ प्रदर्शित होण्याआधीच दाखव ना- आमिर खान

बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खानला आपल्या मित्राचा म्हणजेच अभिनेता सलमान खान येऊ ठेपलेला जय हो चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच बघायचा आहे.

करिना मराठी मुलीच्या भूमिकेत!

अभिनेत्री करिना कपूरने आजपर्यंत अनेक विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यात भर म्हणून आता करिना महाराष्ट्रीयन मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.

इम्रान हाश्मीच्या मुलावर यशस्वी शस्त्रक्रीया

बॉलीवूड अभिनेता इम्रान हाश्मी याचा चार वर्षाचा मुलगा अयान याच्या मूत्रपिंडाच्या कर्करोगावर आज (बुधवार) यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

‘स्क्रीन पुरस्कार सोहळा २०१४’ : शाहरूख खान आणि शाहिद कपूरची जय्यत तयारी

आज (मंगळवार) रात्री मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अवघे तारांगण ‘२०व्या वार्षिक लाइफ ओके स्क्रीन पुरसस्कार सोहळ्या’च्या निमित्ताने मुंबईच्या एमएमआरडीए मैदानावर…

स्क्रीन पुरस्कार सोहळ्यासाठी शाहरूखची रंगीत तालीम

आज मुंबईच्या एमएमआरडीए मैदानावर संपन्न होणाऱ्या ‘२०व्या वार्षिक लाइफ ओके स्क्रीन पुरस्कार सोहळ्या’चे सुत्रसंचालन बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता शाहरूख खान करणार…

अमिताभ बच्चन यांचा नवा अवतार

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांचा पुन्हा एकदा एक नवीन अवतार पाहायला मिळत आहे. अमीताभ यांनी अनेक वेळा भूमिकेनुसार आपल्या दिसण्यात…

लिओनार्डो डिकॅप्रिओला अमिताभबरोबर पुन्हा काम करण्याची इच्छा

‘द ग्रेट गॅट्सबाय’ चित्रपटातील नायक लिओनार्डो डिकॅप्रिओने चित्रपटातील सह-कलाकार अमिताभ बच्चन यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सुंदर मुलांना जन्म देणे ही खान भावंडांची खासियत – मलायका

अरबाझ, सोहेल आणि सलमान या खान भावंडांची सुंदर मुलांना जन्म देण्याची खासियत असल्याचे अभिनेत्री मलायका अरोरा खानचे म्हणणे आहे. खान…

‘जस्टिन बीबर’ची अवघ्या १९व्या वर्षी गायनातून निवृत्ती!

जगप्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बीबरने ख्रिसमसच्या दिवशी आपल्या चाहत्यांना एका ट्विटने निराश केले. आता आपण अधिकृतरित्या गायनातून निवृत्ती घेत असल्याचे…